Friday, May 17, 2024
HomeनोकरीThane : मिरा भाईंदर महानगरपालिका अंतर्गत भरती

Thane : मिरा भाईंदर महानगरपालिका अंतर्गत भरती

MBMC Thane Recruitment 2024 : मिरा भाईंदर महानगरपालिका (Mira Bhayandar Municipal Corporation) अंतर्गत “डेपो मॅनेजर, ऑपरेशन्स मॅनेजर (बस ऑपरेशन्स), आयटीएस ऑफिसर (परिवहन)” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. (Thane) पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti

● पद संख्या : 03

● पदाचे नाव : डेपो मॅनेजर, ऑपरेशन्स मॅनेजर (बस ऑपरेशन्स), आयटीएस ऑफिसर (परिवहन).

● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी

● वयोमर्यादा : 18 ते 65 वर्षे.

● नोकरीचे ठिकाण : ठाणे

● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

● मुलाखतीची तारीख : 13 मार्च 2024

● मुलाखतीचा पत्ता : मा. स्थायी समिती सभागृह, दुसरा मजला, स्व. इंदिरा गांधी भवन, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, मुख्य कार्यालय, भाईंदर (प.) जि. ठाणे – 401101.

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.
  3. मुलाखतीचे स्थळ : मा. स्थायी समिती सभागृह, दुसरा मजला, स्व. इंदिरा गांधी भवन, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, मुख्य कार्यालय, भाईंदर (प.) जि. ठाणे – 401101.
  4. मुलाखतीची तारीख 13 मार्च 2024 आहे.
  5. मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.
  6. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी महिण्याच्या प्रत्येक मंगळवारी थेट मुलाखती करिता उपस्थित राहावे.
  7. मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.
  8. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

राज्यात ‘लेक लाडकी’ योजना सुरु, मुलींना मिळणार तब्बल १ लाख रूपये

Police Bharti : राज्यात 17 हजार पोलिस भरती प्रक्रिया आजपासून सुरू

DBSKKV : मध्यवर्ती संशोधन केंद्र, वाकवली अंतर्गत भरती

SSC Recruitment : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत 4187 जागांसाठी मेगा भरती

Ratnagiri : मत्स्य महाविद्यालय, शिरगांव अंतर्गत भरती

Ministry of Finance : वित्त मंत्रालय अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Mumbai University : मुंबई विद्यापीठात नोकरीची सुवर्णसंधी !

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय