Sunday, May 12, 2024
HomeनोकरीPCMC : पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत मोठी भरती

PCMC : पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत मोठी भरती

PCMC Pune Recruitment 2024 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका (Pimpri Chinchwad Municipal Corporation) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. PCMC Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti

● पद संख्या : 327

● पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) सहाय्यक शिक्षक : एच.एस.सी. – डी.एड.

2) पदवीधर शिक्षक : 01) एच.एस.सी.- डी.एड, बी.एस.सी- बी.एड (विज्ञान विषय), 02) एच.एस.सी. – डी.एड, बी.ए. बी.एड (भाषा विषय).

● अर्ज शुल्क : फी नाही

● वेतनमान : नियमानुसार…

● नोकरीचे ठिकाण : पिंपरी-चिंचवड, पुणे (महाराष्ट्र)

● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

● अर्ज सुरू होण्याची तारीख : 01 एप्रिल 2024

● अर्ज पोहचण्याची शेवटीची तारीख : 16 एप्रिल 2024

● अर्ज पाठविण्याचा पत्ता : समक्ष जुना ‘ड’ प्रभाग कार्यालय, कर्मवीर भा.पाटील मनपा प्राथ.शाळा, पिंपरीगाव.

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

google news gif

● महत्वाच्या सूचना :

  1. वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.
  3. अर्ज सुरू झालेली आहे.
  4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  5. संबंधित कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 एप्रिल 2024 आहे.
  7. अर्ज पाठविण्याचा पत्ता : समक्ष जुना ‘ड’ प्रभाग कार्यालय, कर्मवीर भा.पाटील मनपा प्राथ.शाळा, पिंपरीगाव.
  8. दिलेली जाहिरात कृपया काळजीपूर्वक वाचावी.
  9. देय तारखेनंतर प्राप्त झालेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  10. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

MSCE Pune : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अंतर्गत मोठी भरती

Rail Coach Factory : रेल कोच फॅक्टरीमध्ये 550 जागांवर भरती

Pune : भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था, पुणे अंतर्गत भरती

NVS : नवोदय विद्यालय समिती अंतर्गत 1377 पदांची भरती

NLC : नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशनमध्ये 239 पदांची भरती

India Seeds : राष्ट्रीय बियाणे महामंडळ अंतर्गत भरती

Indian Bank : इंडियन बँक अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Oriental insurance : ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी अंतर्गत 100 पदांची भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय