Tuesday, May 21, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडMaval loksabha : नाणे मावळात संजोग वाघेरेंच्या प्रचारार्थ ग्रामस्थांशी संवाद

Maval loksabha : नाणे मावळात संजोग वाघेरेंच्या प्रचारार्थ ग्रामस्थांशी संवाद

कामशेत / क्रांतीकुमार कडुलकर : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील (Sanjog Waghere Patil) यांच्या प्रचारार्थ नाणे मावळात (Maval loksabha election 2024) गावोगावी संवाद बैठका सुरू आहेत. निष्ठावंत शिवसैनिकासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते ‘मशाल’ चिन्ह प्रत्येकापर्यंत पोहोचवत आहेत. MAVAL NEWS

मावळ लोकसभा मतदारसंघात (Maval loksabha election 2024) संजोग वाघेरे पाटील यांचा झंझावाती प्रचार दौरा सुरू आहे. संजोग वाघेरे पाटील यांच्यासह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षासह महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) घटक पक्षाचे पदाधिकारी, सर्व सहकारी मंडळी यांनी उत्साहात प्रचार सुरू केला आहे. मावळ तालुक्यातील नाणे मावळ परिसारतील कोंडीवडे, उकसान, गोवित्री, वळवती, कांब्रे, तसेच तळेगाव दाभाडेजवळी माळवाडी या भागात गावात सदिच्छा भेट देत संजोग वाघेरे पाटील यांच्या सहका-यांनी गावक-यांशी संवाद साधला. MAVAL NEWS


मावळ तालुक्यातील ग्रामीण भागात गावोगावी अशा प्रकारे वाघेरे पाटील यांचा प्रचार सुरू आहे. विविध गावांमध्ये दिवसभर व रात्री उशिरापर्यंत ग्रामस्थांच्या बैठका घेतल्या जात आहेत. संजोग वाघेरे पाटील यांचे परिचय पत्रक व त्यांच्या संदेशाचे पत्र ग्रामस्थ, महिला व युवा वर्गापर्यंत जात आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात संजोग वाघेरे पाटील (Sanjog Waghere Patil) हे नाव आणि मशाल चिन्ह प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचत आहे. मावळ लोकसभेचे पुढचे खासदार संजोग वाघेरे पाटीलच असतील, असा विश्वास सर्वांकडून मिळत आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

लोकसभा निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटील यांचा मोठा निर्णय, समाजाला केले ‘हे’ आवाहन

ब्रेकिंग : भाजप प्रवेशावर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांचे मोठे विधान

मोठी बातमी : गोविंदाने निवडणूक जिंकण्यासाठी दाऊदचा पैसा वापरला, भाजप नेत्याचा गंभीर आरोप

महादेव जानकर यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातून उमेदवारी; “या” मतदारसंघातून लढणार!

उमेदवारी जाहीर होताच डॉ.अमोल कोल्हे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

CPIM: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केली जाहीर केली 44 उमेदवारांची घोषणा

मैत्रिणीवर छाप टाकण्यासाठी बनला बोगस पोलिस, पुढे काय झाले वाचा !

मोठी बातमी : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर

ब्रेकिंग : आंबेडकर कुटूंबातील मोठा चेहरा अमरावतीत नवनीत राणांच्या विरोधात लढणार

बिहारमध्ये इंडिया आघाडीचे जागावाटप निश्चित; राजद, कॉंग्रेस, डाव्यांना “इतक्या” जागा

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय