Thursday, May 9, 2024
Homeताज्या बातम्याNCP : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर

NCP : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर

NCP Sharad Pawar Group Candidate List : लोकसभेची रणधुमाळी देशभरात सुरू आहे. राज्यातील महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून आज (दि.30 मार्च) रोजी लोकसभा उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या उमेदवारांची घोषणा केली. NCP news

यामध्ये वर्ध्यात नुकतेच काँग्रेसमधून शरद पवार गटात आलेले अमर काळे, बारामतीमधून सुप्रिया सुळे, शिरुरमधून डॉ.अमोल कोल्हे, दिंडोरीमधून भास्करराव भगरे, तसेच नगर दक्षिणमधून अजित पवार गटातून आलेले निलेश लंके यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

उमेदवारांची घोषणा करता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, “भाजपला (BJP) पराभूत करण्यासाठी समविचारी लोकांनी एकत्र लढण्याचा निर्धार केला पाहिजे. काही लोक जर वेगळे लढण्याचा विचार करत असेल तर समविचारी मतांमध्ये विभागणी होईल. त्यामुळे सर्वांनी एकसंधपणे लढलं पाहिजे,”

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

जुन्नर : बिबट्याच्या हल्ल्यात 9 शेळ्यांचा मृत्यू

ब्रेकिंग : व्हाट्सॲपवर निवडणूकीचा प्रचार करणाऱ्यावर मोठी कारवाई

मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या भूमिकेचं डॉ.अमोल कोल्हे यांनी केलं स्वागत!

मध्यरात्री शेकडो विद्यार्थिनींचे कुलगुरूंच्या बंगल्यासमोर 2 तास ठिय्या आंदोलन

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील पाच मतदारसंघात एकूण १८१ पैकी ११० उमेदवारांचे अर्ज वैध

अभिनेता गोविंदा यांचा राजकारणात प्रवेश, ‘या’ पक्षात केला प्रवेश

मोठी बातमी : दिलीप वळसे पाटील यांचा अपघात, खुब्याला मार तर हाथ फ्रॅक्चर

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय