Junnar / आनंद कांबळे : जुन्नर एज्युकेशन सोसायटीचे, शंकरराव बुट्टे पाटील कनिष्ठ महाविद्यालय, जुन्नर शैक्षणिक वर्ष २०२३-२४ इयत्ता १२ वी बोर्ड परीक्षा एकूण शेकडा निकाल ९७.२९ टक्के लागला आहे. यामध्ये विज्ञान शाखा ९९.२३ टक्के, वाणिज्य शाखा ९६.८२ टक्के व कला शाखा ९३.९३ टक्के याप्रमाणे निकाल लागला आहे. अशी माहिती संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. धनेश संचेती व संचालक मंडळाने दिली. (junnar)
शाखा निहाय प्रथम तीन क्रमांक व टक्केवारी पुढील प्रमाणे junnar :
विज्ञान शाखा ९९.२३ टक्के निकाल :
१) कु. भावना लोखंडे ९१.३३%
२) कु. गायकवाड सांची ८८.३३%
३) कु. अरगडे सृष्टी ८८.१७%
वाणिज्य शाखा ९६.८२ टक्के निकाल :
१) कु. इष्टज्ञा शहा ८६.३३%
२) कु. ऋतुजा भगत ८४.८३%
३) कु. तलत इनामदार ८२.००%
कला शाखा ९३.९३ टक्के निकाल :
१) कु. राजश्री दाते ८०.५०%
२) कु. अर्चना डामसे ७९.१७%
३) कु. भाग्यश्री दाते ७२.१७% असा निकाल लागला आहे.
इयत्ता १२ वी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश संपादन करणारे विद्यार्थी तसेच मुख्याध्यापक, विभाग प्रमुख, मार्गदर्शक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे जुन्नर एज्युकेशन सोसायटीचे सर्व पदाधिकारी व कार्यकारी मंडळातर्फे हार्दिक अभिनंदन करण्यात आले, तसेच पुढील शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.


हेही वाचा :
मोठी बातमी : पुणे अपघात प्रकरणी विशाल अग्रवालला अटक, वाचा अपघातातील धक्कादायक बाबी
ब्रेकिंग : आज १२ वीचा निकाल, इथे पहा निकाल !
राज्यात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे सरासरी ५४.३३ टक्के मतदान
अलिशान कारच्या धडकेत दोघांचा मृत्यू ; निबंध लिहिण्यासह इतर अटी टाकत 15 तासांत जामीन मंजूर
धक्कादायक : एकाच तरूणाने केले ८ वेळा मतदान, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
ब्रेकिंग : इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू
NLC इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती; आजच करा अर्ज!
राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था अंतर्गत रिक्त पदांची भरती
मतदारांना मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास मनाई
२० दिंडोरी, २१ नाशिक लोकसभा मतदारसंघांसाठी आज मतदान