Wednesday, May 1, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPune : ओबीसी बहुजन पार्टी च्या 9 उमेदवारांची यादी जाहीर; तर "या"...

Pune : ओबीसी बहुजन पार्टी च्या 9 उमेदवारांची यादी जाहीर; तर “या” उमेदवारांना पाठिंबा

Pune : लोकसभेची रणधुमाळी जोरात सुरू असताना महाविकास आघाडी आणि महायुतीत अंतर्गत कलह सुरूच आहे. तोच ओबीसी आरक्षण बचाव या पार्श्वभूमीवर नव्याने उदयास आलेल्या ओबीसी बहुजन पार्टी (आघाडी) ने राज्यातील लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले असून 9 मतदारसंघात उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. Pune news

२९ मार्च रोजी ओबीसी बहुजन पार्टीच्या सुकाणू समितीची बैठक पार पडली. या बैठकीत पक्षाच्या वतीने लोकसभा निवडणूक २०२४ साठी उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

यामध्ये सांगली लोकसभा मतदारसंघात ओबीसी बहुजन पार्टीचे अध्यक्ष प्रकाश शेंडगे, बारामती लोकसभा मतदारसंघात महेश सिताराम भगवत यांना रिंगणात उतरवले आहे. तर परभणी मतदारसंघात ओबीसी नेते आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांच्या विरोधात ऍड. हरिभाऊ शेळके यांनी दंड थोपटणार आहेत.

तर हिंगोली मतदार संघात ॲड.रवी यथवंतराव शिंदे, नांदेड मतदारसंघात ॲड.अविनाश विश्वनाथ भोसीकर, यवतमाळ मतदारसंघात प्रशांत महादेव बोडसे, बुलढाणामध्ये नंदू जगन्नाथ लवंगे, अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या शिर्डी मतदारसंघात डॉ. अशोक रामचंद्र आल्हाट, तर हातकणंगले मतदारसंघात मनीषा डांगे व प्रा. संतोष कोळेकर या दोघांना उमेदवारी जाहीर केली आहे.

तर कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती आणि अकोला लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

लोकसभा निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटील यांचा मोठा निर्णय, समाजाला केले ‘हे’ आवाहन

ब्रेकिंग : भाजप प्रवेशावर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांचे मोठे विधान

मोठी बातमी : गोविंदाने निवडणूक जिंकण्यासाठी दाऊदचा पैसा वापरला, भाजप नेत्याचा गंभीर आरोप

महादेव जानकर यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातून उमेदवारी; “या” मतदारसंघातून लढणार!

उमेदवारी जाहीर होताच डॉ.अमोल कोल्हे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

CPIM: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केली जाहीर केली 44 उमेदवारांची घोषणा

मैत्रिणीवर छाप टाकण्यासाठी बनला बोगस पोलिस, पुढे काय झाले वाचा !

मोठी बातमी : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर

ब्रेकिंग : आंबेडकर कुटूंबातील मोठा चेहरा अमरावतीत नवनीत राणांच्या विरोधात लढणार

बिहारमध्ये इंडिया आघाडीचे जागावाटप निश्चित; राजद, कॉंग्रेस, डाव्यांना “इतक्या” जागा

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय