Wednesday, May 1, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPune : एस.एम.जोशी कॉलेजच्या जीवन शिंदेला स्टार ऑफ इंडिया पुरस्कार

Pune : एस.एम.जोशी कॉलेजच्या जीवन शिंदेला स्टार ऑफ इंडिया पुरस्कार

Pune / डॉ.अतुल चौरे : रयत शिक्षण संस्थेचे एस. एम. जोशी कॉलेजमधील जीवन शिंदे या बॅडमिंटन खेळाडूला मानाचा ‘स्टार ऑफ इंडिया’ हा पुरस्कार देवून सन्मानीत करण्यात आले आह़े. Pune news

बिहार पटना येथे झालेल्या राष्ट्रीय बॉल बॅडमिंटन स्पर्धेमध्ये जीवन शिंदे याला स्टार ऑफ इंडिया पुरस्कार मिळाल्याबद्दल महाविद्यालय विकास समितीचे सदस्य दिलीप तुपे, प्राचार्य डॉ.किशोर काकडे, उपप्राचार्य प्रा.संजय जडे, उपप्राचार्य डॉ.संजय जगताप, शारिरीक शिक्षण संचालक प्रा. दत्ता वासावे, डॉ.शिल्पा शितोळे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

त्याने मिळविलेल्या या यशामध्ये महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक आणि विद्यार्थी यांचा मोलाचा वाटा आह़े.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

लोकसभा निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटील यांचा मोठा निर्णय, समाजाला केले ‘हे’ आवाहन

ब्रेकिंग : भाजप प्रवेशावर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांचे मोठे विधान

मोठी बातमी : गोविंदाने निवडणूक जिंकण्यासाठी दाऊदचा पैसा वापरला, भाजप नेत्याचा गंभीर आरोप

महादेव जानकर यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातून उमेदवारी; “या” मतदारसंघातून लढणार!

उमेदवारी जाहीर होताच डॉ.अमोल कोल्हे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

CPIM: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केली जाहीर केली 44 उमेदवारांची घोषणा

मैत्रिणीवर छाप टाकण्यासाठी बनला बोगस पोलिस, पुढे काय झाले वाचा !

मोठी बातमी : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर

ब्रेकिंग : आंबेडकर कुटूंबातील मोठा चेहरा अमरावतीत नवनीत राणांच्या विरोधात लढणार

बिहारमध्ये इंडिया आघाडीचे जागावाटप निश्चित; राजद, कॉंग्रेस, डाव्यांना “इतक्या” जागा

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय