MSCE Pune Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे (Maharashtra State Council of Examination, Pune) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Pune Bharti
● पद संख्या : 23
● पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) मुख्य लिपिक : मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण.टंकलेखन / संगणक टंकलेखन मराठी 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि. शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.मुख्य लिपिक पदासाठी किमान दोन वर्षाचा शासकीय/ निमशासकीय कार्यालयातील वरिष्ठ लिपिक पदाचा अनुभव आवश्यक.
2) वरिष्ठ लिपिक : वरिष्ठ लिपिक पदासाठी किमान दोन वर्षाचा शासकीय निमशासकीय कार्यालयातील कनिष्ठ लिपिक / लिपिक नि टंकलेखन पदाचा अनुभव, एम.एस.सी.आय.टी. परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे.
3) निम्नश्रेणी लघुलेखक : मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण.टंकलेखन / संगणक टंकलेखन मराठी 30 श.प्र.मि., इंग्रजी 40 श.प्र.मि. व इंग्रजी व मराठी लघुलेखन 100 श.प्र.मि. चे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.एम.एस.सी.आय.टी. परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे.
● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 1 मार्च 2024 रोजी 18 ते 43 वर्ष [नियमानुसार सवलत]
● अर्ज शुल्क : खुल्या प्रवर्ग (अराखीव) – रु. 950/-
[ मागासवर्गीय / आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक / अनाथ / दिव्यांग उमेदवार – रु. 850/-/]
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
● अर्ज सुरू होण्याची तारीख : 23 मार्च 2024
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 8 एप्रिल 2024
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’
● महत्वाच्या सूचना :
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 एप्रिल 2024 आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Ahmednagar : अहमदनगर जिल्हा परिषद अंतर्गत भरती
Tuljapur : श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान अंतर्गत विविध पदांसाठी भरती; पात्रता – 10वी, पदवी, पदव्युत्तर पदवी, BSW, BBA
Indian Bank : इंडियन बँक अंतर्गत विविध पदांसाठी भरती
CBSE : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अंतर्गत विविध पदांसाठी भरती
Police Recruitment : पोलीस शिपाई भरतीसाठी वयोमर्यादेची अट शिथील करण्याची मागणी
Pune : पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती