Friday, May 17, 2024
Homeजिल्हाKolhapur: रसायनशास्त्राच्या दोन विद्यार्थिनी ‘गेट’ परीक्षा उत्तीर्ण

Kolhapur: रसायनशास्त्राच्या दोन विद्यार्थिनी ‘गेट’ परीक्षा उत्तीर्ण

Kolhapur / प्रकाश कांबळे : शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अधिविभागातील एम.एस्सी. अंतिम वर्षाच्या विद्यार्थिनी मयुरी गुरव आणि भक्ती बाटे यांनी नुकत्याच झालेल्या पदवीधर अभियोग्यता चाचणी-२०२४ अर्थात गेट (GATE) परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत. Kolhapur

राष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक काठिण्यपातळी असणारी परीक्षा म्हणून गेट ओळखली जाते. अशा परीक्षेत या विद्यार्थिनींनी यश मिळविले आहे. मयुरी गुरव ही भुदरगड तालुक्यातील दुर्गम दिंडेवाडी गावची असून तिने शिवराज कॉलेज, गडहिंग्लज येथून बी.एस्सी. शिक्षण पूर्ण केले आहे. भक्ती बाटे मूळची कोल्हापुरातील फुलेवाडी येथील असून एम.एस्सी. (ऑरगॅनिक केमिस्ट्री) केले आहे.

या यशाबद्दल या दोघींचेही कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, अधिविभाग प्रमुख डॉ. कैलास सोनवणे यांनी अभिनंदन केले आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

लोकसभा निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटील यांचा मोठा निर्णय, समाजाला केले ‘हे’ आवाहन

ब्रेकिंग : भाजप प्रवेशावर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांचे मोठे विधान

मोठी बातमी : गोविंदाने निवडणूक जिंकण्यासाठी दाऊदचा पैसा वापरला, भाजप नेत्याचा गंभीर आरोप

महादेव जानकर यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातून उमेदवारी; “या” मतदारसंघातून लढणार!

उमेदवारी जाहीर होताच डॉ.अमोल कोल्हे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

CPIM: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केली जाहीर केली 44 उमेदवारांची घोषणा

मैत्रिणीवर छाप टाकण्यासाठी बनला बोगस पोलिस, पुढे काय झाले वाचा !

मोठी बातमी : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर

ब्रेकिंग : आंबेडकर कुटूंबातील मोठा चेहरा अमरावतीत नवनीत राणांच्या विरोधात लढणार

बिहारमध्ये इंडिया आघाडीचे जागावाटप निश्चित; राजद, कॉंग्रेस, डाव्यांना “इतक्या” जागा

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय