Sunday, May 19, 2024
Homeजिल्हाSanjog Waghere यांना भीमशक्ती शिवशक्ती संघटनेचा जाहीर पाठींबा

Sanjog Waghere यांना भीमशक्ती शिवशक्ती संघटनेचा जाहीर पाठींबा

Sanjog Waghere: मावळ लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील (Sanjog Waghere) यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रणित “भीमशक्ती शिवश्क्त्ती” संघटनेकडून जाहीर पाठींबा देण्यात आला आहे. या बाबत भीमशक्ती शिवश्क्त्ती संघटनेच्या वतीने पाठिंब्याचे पत्र देण्यात आले आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघात दलित, बहुजन अल्पसंख्याक जाती जमाती समूहातील सजग मतदार समूह आपल्या पाठीशी खंबीरपणे आहे. भीमशक्ती शिवश्क्त्ती” संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष सतिश देशमुख, उपाध्यक्ष संग्राम भग, पिंपरी चिंचवड शहरअध्यक्ष बाळासाहेब भालेराव, महिला शहराध्यक्ष तमन्ना शेख यांनी मावळ लोकसभा मतदार संघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना पूर्णपणे पाठींबा जाहीर दिला आहे, त्याबाबत संघटनेने प्रसिद्धीपत्रक दिले आहे. 

तसेच उमेदवार वाघेरे पाटील यांचे “मशाल” चिन्ह संघटनेच्या माध्यमातून मावळ लोकसभेत घराघरात पोहोचवणार असल्याचे ही त्यांनी सांगितले आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मोठी बातमी : दिंडोरीतून माकपचे उमेदवार जे पी गावित यांचा उमेदवारी अर्ज मागे

Amethi काँग्रेसच्या कार्यालयावर मध्यरात्री हल्ला, अनेक वाहनांची तोडफोड

Ajit Pawar यांच्याकडून रोहित पवार यांच्या रडण्याची नक्कल

‘तो’ प्रसंग सांगताना आमदार रोहित पवार यांना अश्रू अनावर

ब्रेकिंग : महाराष्ट्रातील ‘या’ भागात सलग तिसऱ्या दिवशी भूकंपाचे धक्के

बीड लोकसभा मतदारसंघांतर्गत ‘या’ तारखांना करता येणार पोस्टल मतदान

भाजप उमेदवार कंगना राणौतची जीभ घसरली, भाजप नेत्यावरच केली टीका

अभिनेत्री कंगना राणौतचे अमिताभ बच्चन यांच्याबाबत मोठे विधान, म्हणाली…

देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात मोठा कट रचल्याचा भाजप नेत्याचा गंभीर आरोप

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय