Saturday, December 7, 2024
Homeताज्या बातम्याBeed लोकसभा मतदारसंघांतर्गत 'या' तारखांना करता येणार पोस्टल मतदान

Beed लोकसभा मतदारसंघांतर्गत ‘या’ तारखांना करता येणार पोस्टल मतदान

Beed : बीड लोकसभा मतदार संघाअंतर्गत येणारे 230 बीड विधानसभा मतदारसंघात दि.6, दि.10, दि.11 आणि दि.12 मे रोजी पोस्टल मतदान घेण्यात येणार आहे. (Beed)

भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार बीड लोकसभा मतदारसंघात इतर दहा जिल्ह्यातील मतदार असलेले मतदारांना यामध्ये अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस यांचा समावेश असून ते दि.6, दि.10 आणि दि.11 मे रोजी तहसील कार्यालयातील, तहसीलदार यांच्या दालनात पोस्टल मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तेथे मतदान करू शकतात.

तर दि.12 मे रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती ( एपीएमसी) येथे सुविधा केंद्र स्थापन करण्यात येणार असून येथेही उर्वरित अधिकारी, कर्मचारी मतदान करू शकतील.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

भाजप उमेदवार कंगना राणौतची जीभ घसरली, भाजप नेत्यावरच केली टीका

अभिनेत्री कंगना राणौतचे अमिताभ बच्चन यांच्याबाबत मोठे विधान, म्हणाली…

देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात मोठा कट रचल्याचा भाजप नेत्याचा गंभीर आरोप

कांदा निर्यातीवर ४० टक्के निर्यातशुल्क आकारुन शेतक-याच्या ताटात माती कालविली – अमोल कोल्हे

ब्रेकिंग : माजी मंत्री एचडी रेवण्णा यांना अटक, एसआयटीची मोठी कारवाई

मोठी बातमी : रोहित वेमुला दलित नसल्याचा पोलिसांचा दावा, सर्व आरोपींना क्लीन चिट

ब्रेकिंग : दलित चळवळीतील अग्रणी नेते गंगाधर गाडे यांचे निधन

धक्कादायक : जादूटोण्याच्या संशयावरून महिलेसह दोन जणांना जिवंत जाळल्याची घटना

संबंधित लेख

लोकप्रिय