Wednesday, May 22, 2024
Homeजिल्हाKolhapur: बंडू कोळी यांचे विद्यापीठाच्या इनोव्हेशन प्रकल्प सादरीकरणात यश

Kolhapur: बंडू कोळी यांचे विद्यापीठाच्या इनोव्हेशन प्रकल्प सादरीकरणात यश

Kolhapur / प्रकाश कांबळे : शिवाजी विद्यापीठाच्या जीवरसायनशास्त्र अधिविभागाचा विद्यार्थी बंडू कोळी याने विद्यापीठासह राज्यस्तरीय इनोव्हेशन स्पर्धेत यश संपादन केले आहे. Kolhapur News

विद्यापीठाच्या जीवरसायनशास्त्र अधिविभागात प्रथम वर्षात शिकणाऱ्या बंडू कोळी याने ‘Biofertilizer from discarded media and water Hygiene’ या विषयावर पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत इनोव्हेशन प्रकल्प सादर केला. या प्रकल्पाला तेथे प्रथम क्रमांक प्राप्त झाला. तत्पूर्वी, त्याने विद्यापीठात विज्ञान दिनानिमित्त आयोजित पोस्टर प्रेझेंटेशन आणि वक्तृत्व स्पर्धेत अनुक्रमे प्रथम आणि दुसरा क्रमांक प्राप्त केला. सांगलीतील विलिंग्डन महाविद्यालयात आयोजित सेमिनारमध्येही तृतीय क्रमांक मिळविला.

कोळी याला अधिविभागप्रमुख डॉ.कैलास सोनवणे, डॉ.पद्मा दांडगे, डॉ.ज्योती जाधव, डॉ. प्रदीप गुरव, डॉ.पंकज पवार, डॉ.सनदीप काळे यांचे मार्गदर्शन लाभले.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

लोकसभा निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटील यांचा मोठा निर्णय, समाजाला केले ‘हे’ आवाहन

ब्रेकिंग : भाजप प्रवेशावर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांचे मोठे विधान

मोठी बातमी : गोविंदाने निवडणूक जिंकण्यासाठी दाऊदचा पैसा वापरला, भाजप नेत्याचा गंभीर आरोप

महादेव जानकर यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातून उमेदवारी; “या” मतदारसंघातून लढणार!

उमेदवारी जाहीर होताच डॉ.अमोल कोल्हे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

CPIM: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केली जाहीर केली 44 उमेदवारांची घोषणा

मैत्रिणीवर छाप टाकण्यासाठी बनला बोगस पोलिस, पुढे काय झाले वाचा !

मोठी बातमी : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर

ब्रेकिंग : आंबेडकर कुटूंबातील मोठा चेहरा अमरावतीत नवनीत राणांच्या विरोधात लढणार

बिहारमध्ये इंडिया आघाडीचे जागावाटप निश्चित; राजद, कॉंग्रेस, डाव्यांना “इतक्या” जागा

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय