Wednesday, May 1, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : एसएफआय आयोजित फुटबॉल स्पर्धेला उत्साहात सुरुवात!

PCMC : एसएफआय आयोजित फुटबॉल स्पर्धेला उत्साहात सुरुवात!

PCMC : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) पुणे, पिंपरी-चिंचवड शहर कमिटी आयोजित फुटबॉल स्पर्धेला शनिवारी (दि.३०) रावेत, पिंपरी-चिंचवड या ठिकाणी उत्साहात सुरुवात झाली. PCMC NEWS

या स्पर्धेचे उद्घाटन इंडिया आघाडी चे पिंपरी चिंचवड मतदारसंघाचे लोकसभेचे उमेदवार संजोग वाघेरे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पुणे जिल्हा सचिव गणेश दराडे यांच्या हस्ते करण्यात आले.

ही फुटबॉल स्पर्धा ३० आणि ३१ मार्च अशी दोन दिवस चालणार असून वीस ते तीस संघ या स्पर्धेत सहभागी झाले असून, जवळपास दोनशे ते तीनशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे. आज ३१ मार्च रोजी स्पर्धेचा अंतिम सामना होईल.

यावेळी डीवायएफआय (DYFI) पिंपरी चिंचवड सचिव आमिन शेख, जनवादी महिला संघटनेच्या नेत्या अपर्णा दराडे, DYFI चे देविदास जाधव, एसएफआय चे पुणे शहर सचिव अभिषेक शिंदे, शहर उपाध्यक्ष निशा साबळे, शहर सचिव मंडळ सदस्य भार्गवी लाटकर, ऋषिकेश शिंदे, मोसिन बनकर, सदस्य सृष्टी घुमरे, सुग्रीव मंदे, भजन सिंग, आदर्श पांडे, कृष्णा देवकर, राज सिंग आदी विद्यार्थी कार्यकर्ते उपस्थित होते.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

लोकसभा निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटील यांचा मोठा निर्णय, समाजाला केले ‘हे’ आवाहन

ब्रेकिंग : भाजप प्रवेशावर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांचे मोठे विधान

मोठी बातमी : गोविंदाने निवडणूक जिंकण्यासाठी दाऊदचा पैसा वापरला, भाजप नेत्याचा गंभीर आरोप

महादेव जानकर यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातून उमेदवारी; “या” मतदारसंघातून लढणार!

उमेदवारी जाहीर होताच डॉ.अमोल कोल्हे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

CPIM: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केली जाहीर केली 44 उमेदवारांची घोषणा

मैत्रिणीवर छाप टाकण्यासाठी बनला बोगस पोलिस, पुढे काय झाले वाचा !

मोठी बातमी : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर

ब्रेकिंग : आंबेडकर कुटूंबातील मोठा चेहरा अमरावतीत नवनीत राणांच्या विरोधात लढणार

बिहारमध्ये इंडिया आघाडीचे जागावाटप निश्चित; राजद, कॉंग्रेस, डाव्यांना “इतक्या” जागा

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय