Sunday, December 8, 2024
Homeताज्या बातम्याKhagen Murmu : प्रचारा दरम्यान भाजप उमेदवाराने घेतले महिलेचे चुंबन, व्हिडिओ व्हायरल

Khagen Murmu : प्रचारा दरम्यान भाजप उमेदवाराने घेतले महिलेचे चुंबन, व्हिडिओ व्हायरल

Khagen Murmu : पश्चिम बंगालमधील मालदा उत्तर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार खगेन मुर्मू (Khagen Murmu) हे निवडणूक प्रचारादरम्यान एका महिलेचे चुंबन घेतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे भाजप उमेदवार खगेन मुर्मू हे अडचणीत सापडले आहे. यावरून तृणमूल काँग्रेसने (TMC) देखील भाजपवर टीका केली आहे. (Loksabha Election)

भाजप खासदार आणि पश्चिम बंगालमधील उत्तर मालदा येथील पक्षाचे लोकसभा उमेदवार खगेन मुर्मू (Khagen Murmu) हे प्रचार करताना एका महिलेच्या गालाचे चुंबन घेतले. ही घटना सोमवार, ८ एप्रिल रोजी घडली. याचे फोटो तृणमूल काँग्रेसने सोशल मीडियावर शेअर करत भाजपवर निशाणा साधला आहे. तृणमूल काँग्रेसने भाजपमध्ये महिलांचा अपमान करणाऱ्या राजकारण्यांची कमतरता नसल्याची टीका केली आहे.

तृणमूल काँग्रेसचे मालदा जिल्हा उपाध्यक्ष दुलाल सरकार यांनीही या घटनेचा निषेध केला आहे. बंगाली संस्कृतीच्या विरोधात म्हटले.

खासदार खगेन मुर्मू यांनी या घटनेवर ती मुलगी आपल्या मुलासारखी असल्याचे म्हटले आहे. तसेच या घटनेवर तृणमूल काँग्रेसच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यासोबतच संबंधित तरुणीनेही खासदार मुर्मू यांचे समर्थक करत व्हायरल झालेल्या फोटोंना अश्लील ठरवणाऱ्यांवर ताशेरे ओढत ते म्हणाले की, जर एखाद्या पुरुषाने आपल्या मुलीसारख्या मुलीचे चुंबन घेतले तर त्यात गैर काहीच नाही, असे म्हटले आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

जुन्नर : बिबट्याच्या हल्ल्यात दीड वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू

हरिश्चंद्रगडावरून उडी मारून २२ वर्षीय तरूणीची आत्महत्या

ब्रेकिंग : नाना पटोलेंच्या अपघातानंतर आणखी एका आमदाराच्या गाडीचा अपघात, दोघांचा मृत्यू

माफीनामा घेऊन आलेल्या रामदेव बाबांना सर्वोच्च न्यायालायाने चांगलेच झापले, आम्ही आंधळे नाहीत

हृदयपिळून टाकणारी घटना ; मांजराला वाचवण्याच्या नादात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

जुन्नर : ज्यूस, सरबतसाठी आणलेल्या बर्फाच्या लादीमध्ये मेलेला उंदीर आढळल्याची धक्कादायक घटना

मोठी बातमी : नाना पटोले यांचा भीषण अपघात, काँग्रेसचा भाजपवर गंभीर आरोप

ब्रेकिंग : मनसेचे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे यांचा राजीनामा, वाचा काय आहे कारण !

ब्रेकिंग : बसचा भीषण अपघात ; ५० फूट खोल दरीत बस कोसळली, १४ जणांचा मृत्यू

संबंधित लेख

लोकप्रिय