Friday, May 17, 2024
HomeनोकरीNIN : राष्ट्रीय पोषण संस्था अंतर्गत विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

NIN : राष्ट्रीय पोषण संस्था अंतर्गत विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

ICMR NIN Recruitment 2024 : ICMR – राष्ट्रीय पोषण संस्था (ICMR – National Institute of Nutrition) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. ICMR NIN Bharti

● पद संख्या : 26

● पदाचे नाव : ज्यु. वैद्यकीय अधिकारी, SRF, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, प्रकल्प सहाय्यक (फ्लेबोटॉमीस्ट), फील्ड वर्कर.

● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

● वयोमर्यादा : 35 वर्षे.

● वेतनमान : रु. 44,450 + रु.12000 (FDA)

● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

● मुलाखतीची तारीख : 04 आणि 06 मे 2024

● मुलाखतीचा पत्ता : सामुदायिक औषध विभाग, सिक्कीम मणिपाल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, 5वा माइल ताडोंग, गंगटोक, सिक्कीम – 737102.

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

google news gif

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.
  3. मुलाखतीचे स्थळ : सामुदायिक औषध विभाग, सिक्कीम मणिपाल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, 5वा माइल ताडोंग, गंगटोक, सिक्कीम – 737102.
  4. मुलाखतीची तारीख 04 आणि 06 मे 2024 आहे.
  5. मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.
  6. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी महिण्याच्या प्रत्येक मंगळवारी थेट मुलाखती करिता उपस्थित राहावे.
  7. मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.
  8. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
MAHAJOB

हे ही वाचा :

नोकरी शोधत आहात? सरकारी, निमसरकारी विभागांमध्ये विविध पदांची भरती!

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत विविध पदांची भरती

CGAT अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागांसाठी मोठी भरती

गृह मंत्रालय अंतर्गत भरती; आजच करा अर्ज

कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत विविध पदांसाठी भरती

वाणिज्य व उद्योग मंत्रालय अंतर्गत क्लर्क पदांची भरती

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत विविध पदांची भरती

मुंबई विद्यापीठ अंतर्गत भरती; 12वी, पदवी, पदव्युत्तरांना नोकरीची संधी!

रेल्वेत प्रवासी तिकीट परीक्षक पदांच्या 8000+ जागांसाठी लवकरच भरती

केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात 506 जागांसाठी भरती

ARI पुणे अंतर्गत खाजगी सचिव, लघुलेखक पदांची भरती

BECIL : पदवीधरांना 50 हजार रूपयांच्या फेलोशीपची संधी!

इंडियन आर्मी अंतर्गत शॉर्ट सर्व्हिस कमिशन पदांची भरती

CDOT : टेलीमॅटिक्स विकास केंद्र अंतर्गत भरती; पगार 1 ते 2 लाख रुपये

भारतीय डाक विभाग अंतर्गत भरती; 10वी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी!

हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लिमिटेड अंतर्गत 80 जागांसाठी भरती

Mumbai : बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती सुरू

NLC इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती; आजच करा अर्ज!

MPKV : महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत विविध पदांसाठी भरती

नवोदय विद्यालय समिती अंतर्गत 1377 पदांची भरती; नोकरीची सुवर्णसंधी

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय