Sunday, May 5, 2024
HomeनोकरीNVS : नवोदय विद्यालय समिती अंतर्गत 1377 पदांची भरती

NVS : नवोदय विद्यालय समिती अंतर्गत 1377 पदांची भरती

NVS Recruitment 2024 : नवोदय विद्यालय समिती (Navodaya Vidyalaya Samiti, NVS) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. NVS Bharti

● पद संख्या : 1377

● पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता NVS:

1) स्टाफ नर्स (महिला) (Group-B) : (i) B.Sc (Hons.) Nursing किंवा B.Sc (Nursing) (ii) 02 वर्षे अनुभव.

2) असिस्टंट सेक्शन ऑफिसर (Group-B) : (i) पदवीधर (ii) 03 वर्षे अनुभव.

3) ऑडिट असिस्टंट (Group-B) : B.Com

4) ज्युनियर ट्रांसलेशन ऑफिसर (Group-B) : (i) इंग्रजीसह हिंदीमधील पदव्युत्तर पदवी (ii) हिंदी ते इंग्रजी आणि इंग्रजी ते हिंदी डिप्लोमा कोर्स किंवा 02 वर्षे अनुभव.

5) लीगल असिस्टंट (Group-B) : (i) LLB (ii) 03 वर्षे अनुभव.

6) स्टेनोग्राफर (Group-B) : (i) 12वी उत्तीर्ण (ii) डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी).

7) कॉम्प्युटर ऑपरेटर (Group-C) : BCA/B.Sc. (Computer Science/IT) किंवा BE/B.Tech (Computer Science/IT).

8) कॅटरिंग सुपरवाइजर (Group-C) : हॉटेल मॅनेजमेंट पदवी किंवा नियमित आस्थापनेच्या संरक्षण सेवांमध्ये (केवळ माजी सैनिकांसाठी) किमान 10 वर्षांच्या सेवेसह केटरिंगमधील व्यापार प्रवीणता प्रमाणपत्र.

9) ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट (HQ/RO Cadre) : 12वी उत्तीर्ण + इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि. किंवा व्यावसायिक विषय म्हणून सेक्रेटरीअल प्रॅक्टिसेस आणि ऑफिस मॅनेजमेंटसह 12वी उत्तीर्ण.

10) ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट (JNV Cadre) : 12वी उत्तीर्ण + इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि. किंवा व्यावसायिक विषय म्हणून सेक्रेटरीअल प्रॅक्टिसेस आणि ऑफिस मॅनेजमेंटसह 12वी उत्तीर्ण.

11) इलेक्ट्रिशियन कम प्लंबर (Group-C) : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Electrician/Wireman) (iii) 02 वर्षे अनुभव.

12) लॅब अटेंडंट (Group-C) : 10वी उत्तीर्ण + लॅब टेक्निक डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 12वी (विज्ञान) उत्तीर्ण.

13) मेस हेल्पर (Group-C) : (i) 10वी उत्तीर्ण (ii) 05 वर्षे अनुभव.

14) मल्टी टास्किंग स्टाफ (Group-C) : 10वी उत्तीर्ण.

● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 40 वर्षे [SC/ ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]

● अर्ज शुल्क : [SC/ ST/ PWD : रु. 500/-]
पद क्र.1: General/ OBC : रु. 1500/-
पद क्र.2 ते 14 : General/ OBC : रु. 1000/-

● नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 एप्रिल 2024

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

google news gif

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2024 आहे.
  5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

हे ही वाचा :

सैनिक स्कूल, सातारा अंतर्गत विविध पदांसाठी भरती

सर्वोच्च न्यायालय अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती

विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर अंतर्गत भरती

NABARD अंतर्गत रिक्त पदांची भरती; पदव्युत्तरांना नोकरीची सुवर्णसंधी

UPSC मार्फत विविध पदांच्या 827 जागांसाठी भरती

NPCIL अंतर्गत मोठी भरती; पगार 56100 रुपये

नाशिक येथे पदवीधर व डिप्लोमा उत्तीर्णांसाठी अप्रेंटिस ची मोठी संधी

राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ अंतर्गत भरती

Railway : रेल्वे मध्ये 1113 जागांसाठी भरती; पात्रता 10वी, ITI

NCB : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अंतर्गत भरती

IIM : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, मुंबई अंतर्गत भरती

IGI एव्हिएशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत 1074 पदांसाठी भरती

NABARD : नाबार्ड अंतर्गत रिक्त पदांची भरती, आजच करा अर्ज!

Job Fair : विद्यार्थ्यांकरिता मेगा जॉब फेअर चे आयोजन; आजच करा नोंदणी !

Nagpur : विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर अंतर्गत भरती

DRDO – ACEM, नाशिक अंतर्गत विविध पदांसाठी भरती; आजच करा अर्ज!

खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत 42 पदांसाठी मुलाखतीद्वारे भरती

राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे अंतर्गत भरती

SAI : भारतीय क्रीडा प्राधिकरण अंतर्गत रिक्त पदांची भरती

NMDC : राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ अंतर्गत भरती

SAIL : स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत 108 पदांची भरती

Hingoli : पूर्णा सहकारी साखर कारखाना अंतर्गत विविध पदांची भरती

AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत 490 जागांसाठी भरती

Mahavitaran : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीत 5347 पदांची भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय