Thursday, May 2, 2024
HomeनोकरीNPCIL : न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत 400 पदांसाठी भरती

NPCIL : न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत 400 पदांसाठी भरती

NPCIL Recruitment 2024 : न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (Nuclear Power Corporation of India Limited) अंतर्गत “एक्झिक्युटिव ट्रेनी” पदांच्या 400 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. NPCIL Bharti

● पद संख्या : 400

● पदाचे नाव : एक्झिक्युटिव ट्रेनी [Executive Trainee (ET)]

● शाखानिहाय पद संख्या :
1) मेकॅनिकल – 150
2) केमिकल – 73
3) इलेक्ट्रिकल – 69
4) इलेक्ट्रॉनिक्स – 29
5) इंस्ट्रुमेंटेशन – 19
6) सिव्हिल – 60

● शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह संबंधित शाखेत/ विषयात BE/ B.Tech/ B.Sc (Engg.)/ M.Tech (Mechanical/ Chemical/ Electrical/ Electronics/ Instrumentation/ Civil) (ii) GATE 2022/ 2023/ 2024

● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 एप्रिल 2024 रोजी 18 ते 26 वर्षे [SC/ ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]

● अर्ज शुल्क : जनरल/ ओबीसी/ EWS : रु‌. 500/- [SC/ ST/ PwBD/ DODPKIA/ महिला : फी नाही]

● वेतनमान : रु‌ 56,100/-

● नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 एप्रिल 2024

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

google news gif

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2024 आहे.
  5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Mumbai : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत 118 जागांसाठी भरती

AIATSL अंतर्गत भरती; पात्रता 10वी, 12वी, पदवी, डिप्लोमा

SPMCIL : सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेसमध्ये भरती; पात्रता 10वी, ITI, पदवी, डिप्लोमा

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांच्या 968 जागांसाठी भरती

NLC India : नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशनमध्ये 239 पदांसाठी भरती

CBSE : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अंतर्गत 243 पदांसाठी भरती

AVNL : इंजिन कारखाना, आवडी अंतर्गत विविध पदांची भरती

Akola : कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत विविध पदांसाठी भरती

ICAR – NBSSLUP अंतर्गत विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय