Friday, May 17, 2024
HomeनोकरीLatur: जिल्हा न्यायालय, लातूर अंतर्गत सफाईगार पदांची भरती; वेतन 47,600 पर्यंत

Latur: जिल्हा न्यायालय, लातूर अंतर्गत सफाईगार पदांची भरती; वेतन 47,600 पर्यंत

Latur District Court Recruitment 2024 : जिल्हा न्यायालय, लातूर (District Court, Latur) अंतर्गत सफाईगार पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. District Court Bharti

● पद संख्या : 13

● पदाचे नाव : सफाईगार

● शैक्षणिक पात्रता : सुदृढ शरीरयष्टी आणि सफाईगार या पदाच्या कामासाठी सर्वाथाने सक्षम असणे आवश्यक आहे. स्वच्छतेबाबतची उपकरणे हाताळण्याचा अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल.

● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 – 38 वर्षे. [राखीव प्रवर्ग – 43 वर्षे]

● अर्ज शुल्क : फी नाही.

● वेतनमान : रु. 15,000/- ते रु. 47,600/-

● नोकरीचे ठिकाण : लातूर (महाराष्ट्र)

● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

● अर्ज पोहचण्याची शेवटीची तारीख : 14 मे 2024

● अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा व सत्र न्यायालय, लातूर.

Latur District Court Recruitment

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

google news gif

● महत्वाच्या सूचना :

  1. वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.
  3. अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे.
  4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  5. संबंधित कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2024 आहे.
  7. अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा व सत्र न्यायालय, लातूर.
  8. दिलेली जाहिरात कृपया काळजीपूर्वक वाचावी.
  9. देय तारखेनंतर प्राप्त झालेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  10. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
MAHAJOB

हेही वाचा :

12वी उत्तीर्णांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; जागा 3700+

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 150 जागांसाठी भरती; पात्रता 10वी उत्तीर्ण

NLC इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती; आजच करा अर्ज!

Mumbai : बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती सुरू

नोकरी शोधत आहात? सरकारी, निमसरकारी विभागांमध्ये विविध पदांची भरती!

हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लिमिटेड अंतर्गत 80 जागांसाठी भरती

NVS : नवोदय विद्यालय समिती मोठी भरती; पात्रता 10वी, 12वी, पदवी, नर्सिंग, पदव्युत्तर…

भारतीय डाक विभाग अंतर्गत भरती; 10वी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी!

CDOT : टेलीमॅटिक्स विकास केंद्र अंतर्गत भरती; पगार 1 ते 2 लाख रुपये

इंडियन आर्मी अंतर्गत शॉर्ट सर्व्हिस कमिशन पदांची भरती

BECIL : पदवीधरांना 50 हजार रूपयांच्या फेलोशीपची संधी!

ARI पुणे अंतर्गत खाजगी सचिव, लघुलेखक पदांची भरती

केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात 506 जागांसाठी भरती

रेल्वेत प्रवासी तिकीट परीक्षक पदांच्या 8000+ जागांसाठी लवकरच भरती

बिझनेस करायची आयडिया आहे? मग शासनाची “ही” योजना करेल मदत!

टाटा मेमोरियल सेंटर, मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती

NSD : नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा अंतर्गत विविध जागांसाठी भरती

भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था अंतर्गत भरती; आजच करा अर्ज!

राष्ट्रीय पोषण संस्था अंतर्गत विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

NCTE : राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती

केमिकल टेक्नॉलॉजी संस्था, मुंबई अंतर्गत भरती; आजच करा!

एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेड अंतर्गत 142 पदांची भरती

मुंबई नेव्हल डॉकयार्ड अंतर्गत 301 पदांसाठी भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय