Tuesday, May 21, 2024
HomeनोकरीAIATSL: एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेड अंतर्गत 142 पदांची भरती

AIATSL: एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेड अंतर्गत 142 पदांची भरती

AIATSL Recruitment 2024 : एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेड (AIR INDIA AIR TRANSPORT SERVICES LIMITED, AIATSL) अंतर्गत 142 पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. AIATSL Bharti

● पद संख्या : 142

● पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

1) कनिष्ठ अधिकारी-तांत्रिक : BE/ B.Tech

2) ग्राहक सेवा कार्यकारी : पदवी.

3) कनिष्ठ ग्राहक सेवा कार्यकारी : 12वी, डिप्लोमा.

4) रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह : ITI, डिप्लोमा.

5) युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर : दहावी पास

6) हॅन्डीमन : दहावी पास

● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 28 वर्षे [SC/ ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

● अर्ज शुल्क : रु. 500/- [SC/ ST/ Ex-servicemen – शुल्क नाही]

● वेतनमान : रु. 18,840/- ते रु. 29,760/-

● नोकरीचे ठिकाण : जयपूर

● निवड करण्याची पद्धत : मुलाखत

● मुलाखतीची तारीख : 8, 9, 10 & 11 मे 2024

● मुलाखतीचा पत्ता : Madhyawart Aviation Academy , 102 Vinayak Plaza, Doctors colony Budh Singh Pura, Sanganer, Jaipur – 302029.

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

google news gif

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.
  3. मुलाखतीचे स्थळ : Madhyawart Aviation Academy , 102 Vinayak Plaza, Doctors colony Budh Singh Pura, Sanganer, Jaipur – 302029.
  4. मुलाखतीची तारीख 8, 9, 10 & 11 मे 2024 आहे.
  5. मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.
  6. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी महिण्याच्या प्रत्येक मंगळवारी थेट मुलाखती करिता उपस्थित राहावे.
  7. मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.
  8. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
MAHAJOB

हे ही वाचा :

नोकरी शोधत आहात? सरकारी, निमसरकारी विभागांमध्ये विविध पदांची भरती!

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत विविध पदांची भरती

CGAT अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागांसाठी मोठी भरती

गृह मंत्रालय अंतर्गत भरती; आजच करा अर्ज

कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत विविध पदांसाठी भरती

वाणिज्य व उद्योग मंत्रालय अंतर्गत क्लर्क पदांची भरती

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत विविध पदांची भरती

मुंबई विद्यापीठ अंतर्गत भरती; 12वी, पदवी, पदव्युत्तरांना नोकरीची संधी!

रेल्वेत प्रवासी तिकीट परीक्षक पदांच्या 8000+ जागांसाठी लवकरच भरती

केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात 506 जागांसाठी भरती

ARI पुणे अंतर्गत खाजगी सचिव, लघुलेखक पदांची भरती

BECIL : पदवीधरांना 50 हजार रूपयांच्या फेलोशीपची संधी!

इंडियन आर्मी अंतर्गत शॉर्ट सर्व्हिस कमिशन पदांची भरती

CDOT : टेलीमॅटिक्स विकास केंद्र अंतर्गत भरती; पगार 1 ते 2 लाख रुपये

भारतीय डाक विभाग अंतर्गत भरती; 10वी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी!

हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लिमिटेड अंतर्गत 80 जागांसाठी भरती

Mumbai : बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती सुरू

NLC इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती; आजच करा अर्ज!

MPKV : महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत विविध पदांसाठी भरती

नवोदय विद्यालय समिती अंतर्गत 1377 पदांची भरती; नोकरीची सुवर्णसंधी

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय