Wednesday, May 1, 2024
Homeताज्या बातम्याUPSC: युपीएससीचा अंतिम निकाल जाहीर; 'हे' आहेत टॉप 10

UPSC: युपीएससीचा अंतिम निकाल जाहीर; ‘हे’ आहेत टॉप 10

UPSC Civil Services Result 2023 : राष्ट्रीय लोकसेवा आयोगाचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. परीक्षेमध्ये आदित्य श्रीवास्तव हा प्रथम आला आहे. परीक्षेचा निकाल यूपीएससीच्या अधिकृत वेबसाईटवर पाहता येईल. यूपीएससीची अधिकृत वेबसाईट upsc.gov.in वर हा निकाल पाहता येईल. 2023 मध्ये या परीक्षा घेण्यात आल्या होत्या.

परीक्षेमध्ये अनिमेष प्रधान दुसरा, दोनुरु अनन्या रेड्डी तिसऱ्या, पी के सिद्धार्थ रामकुमार चौथ्या आणि रुहानी पाचव्या क्रमांकावर आहे. 1143 जागांसाठी ही परीक्षा झाली होती. यातील 1016 स्पर्धकांची शिफारस करण्यात आली होती. यात 347 जनरल कॅटेगरी, 115 ईबीएस, 303 ओबीसी, 164 एससी, 86 एसटी प्रवर्गाचे स्पर्धक आहेत. 355 जणांना प्रोविजनल लिस्टमध्ये ठेवण्यात आलं आहे. परीक्षार्थींचे मार्क्स निकालाच्या घोषणेच्या 15 दिवसानंतर करण्यात येणार आहे.

9 एप्रिल 2024 मध्ये यूपीएससीच्या परीक्षेची मुलाखत झाली होती. मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या 2846 उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आलं होतं. यामध्ये 180 आयएएस, 200 आयपीएस आणि 37 आयएफएस पदे होती.

यूपीएससीमधील 10 टॉपरची लिस्ट

रँक – रोल नंबर – नाव

1 2629523 आदित्य श्रीवास्तव
2 6312512 अनिमेष प्रधान
3 1013595 दोनुरु अनन्या रेड्डी
4 1903299 पी के सिद्धार्थ रामकुमार
5 6312407 रूहानी
6 0501579 सृष्टि डबास
7 3406060 अनमोल राठौड़
8 1121316 आशीष कुमार
9 6016094 नौशीन
10 2637654 ऐश्वर्यम प्रजापति

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

जुन्नर : “ये आदिवासी कोळपाटांनो..” म्हणत जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी 4 जणांवर अ‍ॅट्रॉसिटी दाखल

मोठी बातमी : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरची निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासणी

महाविकास आघाडीला मोठा धक्का बसणार

मोठी बातमी : वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध, वाचा काय काय आहेत आश्वासने!

Live मॅच मध्ये कॅच पकडायला गेला अन् पँन्ट खाली आली, रोहित शर्माचा व्हिडीओ व्हायरल

CBIC : केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ अंतर्गत मोठी भरती

मोठी बातमी : कन्हैया कुमार लोकसभेच्या मैदानात, या ठिकाणाहुन लढणार निवडणूक

अमोल कोल्हेंनी दत्तक घेतलेल्या गावात आम्ही पाणी पुरवठा केला, आढळराव पाटीलांची टीका

वसंत मोरेंच्या प्रश्नांवर राज ठाकरेंनी दिली अशी प्रतिक्रिया की एकच हशा पिकला

ब्रेकिंग : भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध, वाचा काय केल्या नवीन घोषणा !

…म्हणून प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा द्यायला हवा; कपिल पाटीलांचे शरद पवारांना पत्र

मोठी बातमी : सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय