Wednesday, January 22, 2025

Junnar: “ये आदिवासी कोळपाटांनो..” म्हणत जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी 4 जणांवर अ‍ॅट्रॉसिटी दाखल

Junnar / रफिक शेख : जातीवाचक शिवीगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी ४ जणांविरोधात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायदा अन्वये जुन्नर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी नंदा काळूराम साबळे (वय 47 वर्षे, व्यवसाय – शेती, रा. गोळेगाव, ता. जुन्नर, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. (Junnar)

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, “मौजे गोळेगाव गावचे हद्दीत जुन्नर ते बनकर फाटा जाणारे डांबरी रोडपासुन फिर्यादी यांचे शेतजमिन गट नं 135/2 कडे जाणारे रोडवर 1) सुरेश विजय माळी 2) विजय नामदेव माळी 3) नलिनी विजय माळी4) चित्रा सुरेश माळी (सर्व रा. गोळेगाव, ता.जुन्नर, जि.पुणे) यांनी हार्वेस्टर मशिन घेवून जात असताना फिर्यादी रस्ता अडवुन त्यांना व त्यांच्या मुलांना ये आदिवासी कोळपाटांनो तुम्ही हाताने गहु कापा, तुमची मशिन चालवायची लायकी नाही. आम्ही हे मशिन या रोडनी जावून देणार नाही, तुम्ही हे मशिन डोक्यावर उचलून न्या! नाहीतर हवेतून चालवित घेवून जा, असे जातीवाचक बोलुन जातीवाचक शिवीगाळ दमदाटी करून हेतुपूर्वक अपमानित करुन दमदाटी करुन हार्वेस्टर मशिन पाठीमागे फिरुन लावले, असे फिर्यादी मध्ये म्हटले आहे.

याप्रकरणी सुरेश विजय माळी, विजय नामदेव माळी, नलिनी विजय माळी, चित्रा सुरेश माळी यांच्यावर भा.द.वि. कलम – 341, 504, 506, 34 व जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायदा 1989 चे कलम 3(1) (R), 3(1) (S) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्फत सुरू आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

महाविकास आघाडीला मोठा धक्का बसणार

मोठी बातमी : वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध, वाचा काय काय आहेत आश्वासने!

Live मॅच मध्ये कॅच पकडायला गेला अन् पँन्ट खाली आली, रोहित शर्माचा व्हिडीओ व्हायरल

मोठी बातमी : कन्हैया कुमार लोकसभेच्या मैदानात, या ठिकाणाहुन लढणार निवडणूक

अमोल कोल्हेंनी दत्तक घेतलेल्या गावात आम्ही पाणी पुरवठा केला, आढळराव पाटीलांची टीका

वसंत मोरेंच्या प्रश्नांवर राज ठाकरेंनी दिली अशी प्रतिक्रिया की एकच हशा पिकला

ब्रेकिंग : भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध, वाचा काय केल्या नवीन घोषणा !

…म्हणून प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा द्यायला हवा; कपिल पाटीलांचे शरद पवारांना पत्र

मोठी बातमी : सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार

धक्कादायक : अनैतिक संबंधला अडथळा ठरत असल्याने गाडी अंगावर घालून तरुणाचा खून

मोठी बातमी : वंचितचे उमेदवार वसंत मोरे घेणार राज ठाकरेंची भेट, मोरे पुन्हा मनसेत जाणार?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वतः जरी आले तरी संविधान संपवू शकत नाहीत पंतप्रधान मोदींचे मोठे विधान

Related Articles

- Advertisement -

Latest Articles