Friday, May 17, 2024
Homeताज्या बातम्याRohit Sharma: Live मॅच मध्ये कॅच पकडायला गेला अन् पँन्ट खाली आली,...

Rohit Sharma: Live मॅच मध्ये कॅच पकडायला गेला अन् पँन्ट खाली आली, रोहित शर्माचा व्हिडीओ व्हायरल

Rohit Sharma : मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. लाईव्ह मॅच सुरू असताना रोहित कॅच पकडायला गेला मात्र रोहितची पँटच खाली घसरली आणि हे दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद झाले. रोहित शर्माचा (Rohit Sharma) हा व्हिडीओ व्हायरल होत असून हे दृश्य पाहून प्रेक्षकांना हसू आवरता आले नाही.

क्रिकेट सामन्यांमध्ये अनेकदा अशा काही घटना घडतात की त्याच्या जोरदार चर्चा होतात. कधी चाहते सुरक्षा तोडून क्रिकेटपटूंना भेटताना दिसतात, तर कधी क्रिकेटर्स मिड फिल्ड डान्स स्टेप्स करून चाहत्यांचे मनोरंजन करताना दिसतात. मात्र आता मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये रोहित रोहितची पँटच खाली घसरली. यावरून खूद्द रोहित रोहितला (Rohit Sharma) देखील हसू आवरले नाही.

IPL 2024 च्या 29 व्या मॅचमध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध CSK यांच्यात सामना सुरू होता. ऋतुराज गायकवाडने तुफान फलंदाजी केली. त्यावेळी रोहित शर्मा बॉल पकडण्यास धावत गेला. मात्र त्यावेळी रोहितने डुबकी घेतली तेव्हा त्याची पँट थोडी घसरली, रोहित एका हाताने बॉल पकडत आणि दुसऱ्या हाताने पँट घालताना कॅमेरात कैद झाला. याचे रोहित रोहित सोबतच प्रेक्षकांना देखील हसू आवरता आले नाही.

या सामन्यात ऋतुराज गायकवाडने 40 चेंडूंचा सामना करत 69 धावा केल्या. या खेळीत 5 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश होता.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मोठी बातमी : कन्हैया कुमार लोकसभेच्या मैदानात, या ठिकाणाहुन लढणार निवडणूक

अमोल कोल्हेंनी दत्तक घेतलेल्या गावात आम्ही पाणी पुरवठा केला, आढळराव पाटीलांची टीका

वसंत मोरेंच्या प्रश्नांवर राज ठाकरेंनी दिली अशी प्रतिक्रिया की एकच हशा पिकला

ब्रेकिंग : भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध, वाचा काय केल्या नवीन घोषणा !

…म्हणून प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा द्यायला हवा; कपिल पाटीलांचे शरद पवारांना पत्र

मोठी बातमी : सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार

धक्कादायक : अनैतिक संबंधला अडथळा ठरत असल्याने गाडी अंगावर घालून तरुणाचा खून

मोठी बातमी : वंचितचे उमेदवार वसंत मोरे घेणार राज ठाकरेंची भेट, मोरे पुन्हा मनसेत जाणार?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वतः जरी आले तरी संविधान संपवू शकत नाहीत पंतप्रधान मोदींचे मोठे विधान

ब्रेकिंग : वंचितला मतदान न करण्याचे महात्मा गांधींच्या पणतूचे आवाहन

ब्रेकिंग : गांधी-आंबेडकरांचे पणतू पुन्हा आमने-सामने !

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय