Friday, May 10, 2024
Homeताज्या बातम्याKanhaiya kumar : कन्हैया कुमार लोकसभेच्या मैदानात, या ठिकाणाहुन लढणार निवडणूक

Kanhaiya kumar : कन्हैया कुमार लोकसभेच्या मैदानात, या ठिकाणाहुन लढणार निवडणूक

Kanhaiya kumar : लोकसभा निवडणूकाची रणधुमाळी सूरू असताना आता एक महत्वाची अपडेट हाती आली आहे. जेएनयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार हा लोकसभेच्या मैदानात उतराला आहे. काँग्रेसने १३ वी यादी जाहीर केले आहे. यादीत एकुण १० जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. या यादीत काँग्रेसने कन्हैया कुमार (Kanhaiya kumar) यांनाही उमेदवारी दिली आहे.

दिल्लीत लोकसभा निवडणूक काँग्रेस आणि आम आदमी पार्टी एकत्र लढत आहेत. दिल्लीत आम आदमी पक्षाला ४ तर काँग्रेसला ३ जागा असे जागा वाटप झाले आहे. काँग्रेसने दिल्लीतील तिन्ही जागांसाठी आज आपले उमेदवार जाहीर केले आहेत. या यादी कन्हैया कुमार यांच्याही नावाची घोषणा केली आहे. कन्हैया कुमार यांना काँग्रेसने उत्तर पुर्व दिल्लीतून उमेदवारी दिली आहे. कन्हैया कुमार (Kanhaiya kumar) यांची लढत भाजपचे उमेदवार मनोज तिवारी यांच्याशी होणार आहे.

काँग्रेसने जाहीर केलेल्या या यादीत एकुण १० जणांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. त्यामध्ये काँग्रेसला मिळालेल्या दिल्लीतील तिन्ही जागांवर उमेदवार दिले आहेत. काँग्रेसने चांदणी चौकातून जेपी अग्रवाल यांना तिकीट दिले आहे. तर उदित राज हे उत्तर पश्चिम दिल्लीतून निवडणूक लढवणार आहेत.

whatsapp linkgoogle news gif

हे ही वाचा :

अमोल कोल्हेंनी दत्तक घेतलेल्या गावात आम्ही पाणी पुरवठा केला, आढळराव पाटीलांची टीका

वसंत मोरेंच्या प्रश्नांवर राज ठाकरेंनी दिली अशी प्रतिक्रिया की एकच हशा पिकला

ब्रेकिंग : भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध, वाचा काय केल्या नवीन घोषणा !

…म्हणून प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा द्यायला हवा; कपिल पाटीलांचे शरद पवारांना पत्र

मोठी बातमी : सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार

धक्कादायक : अनैतिक संबंधला अडथळा ठरत असल्याने गाडी अंगावर घालून तरुणाचा खून

मोठी बातमी : वंचितचे उमेदवार वसंत मोरे घेणार राज ठाकरेंची भेट, मोरे पुन्हा मनसेत जाणार?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वतः जरी आले तरी संविधान संपवू शकत नाहीत पंतप्रधान मोदींचे मोठे विधान

ब्रेकिंग : वंचितला मतदान न करण्याचे महात्मा गांधींच्या पणतूचे आवाहन

ब्रेकिंग : गांधी-आंबेडकरांचे पणतू पुन्हा आमने-सामने !

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय