Saturday, May 18, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : नियोजन आणि प्रचारात महाविकास आघाडी पुढे" - उषा संजोग वाघेरे...

PCMC : नियोजन आणि प्रचारात महाविकास आघाडी पुढे” – उषा संजोग वाघेरे पाटील

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : संपूर्ण आकुर्डी भागात महाविकास आघाडी नियोजन आणि प्रचारामध्ये आघाडीवर असून आघाडीचे घटक पक्ष, संजोग वाघेरे पाटील यांचा मित्र परिवार आणि सर्व कार्यकर्ते एकदिलाने, एकजुटीने काम करत असून महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील (Sanjog Waghere Patil) यांचा विजय परिवर्तनाची नांदी ठरेल असा विश्वास उषा संजोग वाघेरे पाटील यांनी व्यक्त केला. PCMC

आकुर्डी प्रभागातील दत्तवाडी, विठ्ठलवाडी, विवेकनगर, तुळजाइ वस्ती, श्रीकृष्ण नगर, क्रांतीनगर, एकता नगर,साई दर्शन नगर,लाल बहाद्दूर शास्त्री नगर, सह्याद्री कॉलनी आकुर्डी गावठाण, पंचतारांनगर, गुरुदेवनगर, गंगानगर भागात उषा संजोग वाघेरे यांनी नागरिकांच्या महाविकास आघाडीच्या (Mahavikas aghadi) सर्व घटक पक्षाच्या पदाधिकारी आणि संजोग वाघेरे पाटील यांचे चाहता वर्ग या सर्वांच्या गाठी भेटी घेतल्या, त्यावेळी त्यांनी मत व्यक्त केले.

यावेळी माजी नगरसेवक गोपाळ कुटे, माजी नगरसेविका सविता वायकर, सामाजिक कार्यकर्ते इखलास सय्यद, गिरीश कुटे, किशोर जोशी, भाविक देशमुख, प्रदीप महाजन, विकास भिसे, अमोल बोमले, सागर लक्षरे, आण्णा कुऱ्हाडे, वसंत सोनार, यशवंत भालेराव, ज्ञानेश्वर ननावरे, रविराज गडगे, रिषेकेश घोरपडे, शंतनू पांढरकर, संतोष कवडे, यशवन्त तरळ, निखिल दळवी, इरफान मुजावर, श्रीमंत जगताप, वरूण काळभोर, बंटी काळभोर, विनायक काळभोर, रामभाऊ दातीर, अभिनव वायकर, बुवा शिंदे, ज्योती वायकर, नितीन कदम, सागर कदम,चेतन धुधाळ, शैलेश भोसले, महेश पानस्कर,पंकज पाटील, महेश ताकवले, अमित जायगुडे, सुजित नानेकर, आकाश वाघेरे, सुनील मोरे, जिब्राईल शेख, सचिन उबाळे, दांगट ताई, लांडे पाटील ताई, सारिका पोटफोडे, सोनाली जाधव, सुनीता वाघेरे, ज्योती वाघेरे, आदी मान्यवर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. pcmc news

मशाल हे चिन्ह घरोघरी पोहोचण्यासाठी कार्यकर्ते जीवाचे रान करत असून महाविकास आघाडीचा विजय निश्चित आहे, मात्र विजय आपलाच आहे असे समजून गाफील राहून चालणार नाही, आकुर्डी (Akurdi) भागात सर्व घटक पक्षाची एकजूट पाहता संपूर्ण पिंपरी विधानसभा मध्ये आकुर्डी भागात आपल्याला भरपूर आघाडी मिळेल असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मोठी बातमी : रोहित वेमुला दलित नसल्याचा पोलिसांचा दावा, सर्व आरोपींना क्लीन चिट

ब्रेकिंग : दलित चळवळीतील अग्रणी नेते गंगाधर गाडे यांचे निधन

धक्कादायक : जादूटोण्याच्या संशयावरून महिलेसह दोन जणांना जिवंत जाळल्याची घटना

ब्रेकिंग : उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दणका; 6 कंपन्यांना नोटिस

मोठी बातमी : शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्यांचा भीषण अपघात

निवडणुकीदरम्यान ‘डीप फेक’ रोखण्यासाठी कारवाई करण्याचे शासनाचे आदेश

मोठी बातमी : 66 प्रवाशांनी भरलेल्या एसटी बसचा भीषण अपघात

लोकप्रतिनिधीच्या वेशातील व्यापारी, डॉ. अमोल कोल्हेंचा आढळराव पाटलांवर निशाणा

मोठी बातमी : आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील वाहनाचा अपघात, चौघांचा मृत्यू

मोठी बातमी : ठाकरे गटाच्या नेत्यावर जीवघेणा हल्ला, 25 ते 30 जणांवर गुन्हा दाखल

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय