Thursday, June 12, 2025
---Advertisement---
---Advertisement---

बृहन्मुंबई महानगरपालिकेत 1178 रिक्त पदांची मेगा भरती, आजच करा अर्ज

BMC Recruitment 2023 : बृहन्मुंबई महानगरपालिकेतील महानगरपालिका मुख्य लेखा परीक्षक, महानगरपालिका चिटणीस व महानगरपालिका आयुक्तांच्या अखत्यारितील सर्व खात्यांतील इच्छुक व प्रस्तुत परिपत्रकातील अनु. क्र. 3 येथे नमूद ‘कार्यकारी सहायक’ (पूर्वीचे पदनाम ‘लिपिक’) या पदाची विहित अर्हता धारण करीत असलेल्या निम्नसंवर्गातील पात्र कर्मचा-यांकडून ‘कार्यकारी सहायक’ या पदाच्या नियुक्तीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ज्या कर्मचा-यांची वेतनश्रेणी (असुधारित वेतनश्रेणीनुसार ग्रेडपे ) कार्यकारी सहायक (पूर्वीचे पदनाम : लिपिक) पदाच्या वेतनश्रेणीपेक्षा अधिक आहे असे इच्छुक कर्मचारी देखील निम्नसंवर्गातून निवड पध्दतीने कार्यकारी सहायक (पूर्वीचे पदनाम लिपिक) पदासाठी अर्ज करु शकतील. (Brihanmumbai Municipal Corporation Bharti)

---Advertisement---

● पद संख्या : 1178

● पदाचे नाव : कार्यकारी सहायक

---Advertisement---

● शैक्षणिक पात्रता : 1) उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असावा. 2) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठाचा वाणिज्य, विज्ञान, कला, विधि किंवा तत्सम शाखांचा पदवीधर असावा. 3) उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र वा तत्सम किंवा उच्च परीक्षा 100 गुणांचे मराठी व 100 गुणांचे इंग्रजी हे विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा. 4) उमेदवाराकडे शासनाची इंग्रजी व मराठी टंकलेखनाची प्रत्येकी किमान 30 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे.

● नोकरीचे ठिकाण : मुंबई

● अर्ज शुल्क : खुला प्रवर्गाकरिता – रु. 1000/- ; मागासप्रवर्गाकरिता – रु. 900/-

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● महत्वाच्या लिंक :

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठी येथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Now

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 जून 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :

संघ लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांची भरती

एअर फोर्स स्कूल, एअर फोर्स स्टेशन ठाणे अंतर्गत विविध पदांची भरती

IIIT : नागपूर येथे भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था अंतर्गत विविध पदांची भरती

 मुंबई येथे एअर इंडिया एअर सर्विसेस लि. अंतर्गत 480 पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

---Advertisement---

 वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत भरती; 10वी उत्तीर्णांना नोकरीची संधी

विना परिक्षा थेट नोकरीची सुवर्णसंधी ! भारतीय डाक विभागात 12,828 पदांसाठी भरती

 मुंबई येथे सीमेन भविष्य निर्वाह निधी संस्था अंतर्गत भरती

 मुंबई येथे राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत भरती; पदवीधरांना नोकरीची संधी

 बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती

 मुंबई येथे टाटा मूलभूत संशोधन संस्था अंतर्गत लिपिक व अन्य पदांची भरती

Lic life insurance corporation

Related Articles

- Advertisement -

Latest Articles