Saturday, May 18, 2024
Homeनोकरीआदिवासी व्यवहार मंत्रालय अंतर्गत विविध पदांची भरती; आजच करा अर्ज

आदिवासी व्यवहार मंत्रालय अंतर्गत विविध पदांची भरती; आजच करा अर्ज

Ministry of Tribal Affairs Recruitment 2023 : आदिवासी व्यवहार मंत्रालय (Ministry of Tribal Affairs), राष्ट्रीय आदिवासी विद्यार्थी शिक्षण संस्था (National Tribal Students Education Institute)) अंतर्गत “सहसंचालक, लेखापाल, सल्लागार आणि कायदेशीर सहाय्यक” या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

पद संख्या : 08

पदाचे नाव : सहसंचालक, लेखापाल, सल्लागार आणि कायदेशीर सहाय्यक.

शैक्षणिक पात्रता : i) सहसंचालक – पदव्युत्तर पदवी समाजशास्त्र किंवा सामाजिक कार्य किंवा मानववंशशास्त्र किंवा अर्थशास्त्र किंवा सांख्यिकी किंवा गhणित.

ii) लेखापाल – केंद्रीय सचिवालय सेवेचे सहाय्यक ग्रेडमध्ये 5 वर्षांच्या सेवेसह किंवा सहाय्यक/यूडीसीच्या ग्रेडमध्ये 10 वर्षांच्या एकत्रित सेवेसह किंवा CSCS च्या यूडीसीच्या ग्रेडमध्ये 10 वर्षांच्या सेवेसह, ज्यांनी कॅश आणि अकाउंट्सचे प्रशिक्षण घेतले आहे. सचिवालय प्रशिक्षण आणि व्यवस्थापन संस्था किंवा समतुल्य आणि रोख, खाती आणि बजेट कामाचा 3 वर्षांचा अनुभव.

iii) सल्लागार – सेवानिवृत्त सरकारी अधिकारी अंडर सेक्रेटरी/सेक्शन ऑफिसर किंवा भारत सरकारच्या मंत्रालये/विभागातील समकक्ष ज्यांना IFD/बजेट प्रकरणांमध्ये कामाचा अनुभव आहे.

iv) सल्लागार – विधी कायद्यातील बॅचलर पदवी/ केंद्र सरकार किंवा राज्य सरकार किंवा केंद्रशासित प्रदेश प्रशासन किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम किंवा स्वायत्त संस्थांमध्ये कायदेशीर बाबींमध्ये 2 वर्षांचा अनुभव.

वयोमर्यादा : 18 वर्षे.

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन ई – मेल / ऑफलाईन

● अर्ज पाठवण्याचा पत्ता : अवर सचिव (प्रशासन), आदिवासी व्यवहार मंत्रालय, कक्ष क्रमांक 400, बी विंग, शास्त्री भवन, नवी दिल्ली- 110001.

● ई-मेल पत्ता : [email protected] (सल्लागार).


अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीक्रमांक 1
क्रमांक 2

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 & 21 जुन & 31 जुलै 2023 (पदांनुसार).

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :

IIE : पुणे येथे भारतीय शिक्षण संस्था, कोथरूड अंतर्गत विविध पदांची भरती

आदिवासी व्यवहार मंत्रालय अंतर्गत विविध पदांची भरती; आजच करा अर्ज

मुदतवाढ : पुणे पशुसंवर्धन विभाग अंतर्गत 446 पदांसाठी भरती

अहमदनगर येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 209 पदांसाठी भरती; 12वी, पदवीधर, GNM, नर्सिंग, MD, MAMS व अन्य उमेदवारांना संधी

भारती सहकारी बँक पुणे अंतर्गत विविध पदांची भरती

DIAT : पुणे येथे प्रगत तंत्रज्ञान संस्था अंतर्गत विविध पदांची भरती

औरंगाबाद येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत भरती; 12वी, पदवी, GNM, MSW, BAMS, MD व अन्य पात्रता धारकांना नोकरीची संधी

मुंबई येथे भारत सरकार टाकसाळ अंतर्गत भरती; ITI, पदवीधरांना सरकारी नोकरी सुवर्णसंधी

ICAR : केंद्रीय तटीय कृषी संशोधन संस्था अंतर्गत भरती; आजच करा अर्ज

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS), दिल्ली अंतर्गत विविध पदांची भरती

ITBP : इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स अंतर्गत विविध पदांची भरती

Railway : नागपूर विभाग अंतर्गत मध्य रेल्वेमध्ये विविध पदांची भरती

MES : पुणे येथे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी अंतर्गत विविध पदांची भरती

Lic life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय