Saturday, May 18, 2024
Homeनोकरीऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS), दिल्ली अंतर्गत विविध पदांची भरती

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS), दिल्ली अंतर्गत विविध पदांची भरती

AIIMS Bharti 2023 : ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (All India Institute of Medical Sciences), दिल्ली अंतर्गत “ज्युनियर रेसिडेंट (Non-Academic)” या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

पद संख्या : 198

पदाचे नाव : ज्युनियर रेसिडेंट (Non-Academic).

शैक्षणिक पात्रता : MBBS/BDS.(01.07.2020 ते 30.06.2023 दरम्यान)

वयोमर्यादा : 18 वर्षे.

वेतनमान : रु. 56100/-

नोकरी ठिकाण : नवी दिल्ली

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 जून 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा

बृहन्मुंबई महानगरपालिकेत 1178 रिक्त पदांची मेगा भरती, आजच करा अर्ज

IBPS : विविध बँकात 8594 पदांसाठी बंपर भरती सुरू; आजच करा अर्ज

ब्रेकिंग : वन विभागात 2,412 पदांची मोठी भरती

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1600 पदांवर भरती; 12वी उत्तीर्णांना संधी

विना परिक्षा थेट नोकरीची सुवर्णसंधी ! भारतीय डाक विभागात 12828 पदांसाठी भरती

Lic life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय