Friday, May 3, 2024
HomeनोकरीSSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1600 पदांवर भरती; 12वी उत्तीर्णांना संधी

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1600 पदांवर भरती; 12वी उत्तीर्णांना संधी

SSC CHSL Recruitment 2023 : स्टाफ सिलेक्शन कमिशनने (Staff Selection Commission) संयुक्त उच्च माध्यमिक स्तरासाठीची (SSC CHSL Bharti) अधिसूचना नुकतीच जारी केली आहे. पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

पद संख्या : 1600

पदाचे नाव : कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA), डेटा एंट्री ऑपरेटर (DEO), डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’.

शैक्षणिक पात्रता :

1. कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA) : उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून 12 वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

2. डेटा एंट्री ऑपरेटर : मान्यताप्राप्त मंडळाकडून गणित विषयासह विज्ञान शाखेत 12वी उत्तीर्ण किंवा समकक्ष.

वयोमर्यादा : 01 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

अर्ज शुल्क : 100 रुपये/- [SC/ST/PWD/ExSM/महिला : फी नाही]

वेतनमान :

1. कनिष्ठ विभाग लिपिक : पे लेवल-2 (19,900-63,200 रुपये). 

2. डेटा एंट्री ऑपरेटर: पे लेवल-4 (25,500-81,100 रुपये) और लेवल-5 (29,200-92,300 रुपये).

3. डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’’: पे लेवल -4 (25,500-81,100 रुपये).

नोकरीचे  ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 8 जून 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय