Friday, May 17, 2024
HomeनोकरीNCERT: राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद अंतर्गत भरती

NCERT: राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद अंतर्गत भरती

NCERT Recruitment 2024 : राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (National Council of Educational Research and Training) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. NCERT Bharti

● पद संख्या : 30

● पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) शैक्षणिक सल्लागार : Post Graduation (पदव्युत्तर शिक्षण) NET/ SET/ SLET पात्र.

2) द्विभाषिक अनुवादक : Master’s degree (पदव्युत्तर शिक्षण)

3) कनिष्ठ प्रकल्प फेलो : Master’s degree (पदव्युत्तर शिक्षण)

● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 40 ते 45 वर्षापर्यंत. [नियमानुसार राखीव प्रवर्गासाठी वयोमर्यादा मध्ये सूट]

● अर्ज शुल्क : फी नाही.

● वेतनमान : रु. 29,000/- ते रु. 60,000/-

● निवड करण्याची पद्धत : मुलाखत

● मुलाखतीची तारीख : 10, 11 आणि 13 मे 2024

● मुलाखतीचा पत्ता : Section Officer (SO), Planning & Research Division (P&RD), Room No.242, CIET 2nd floor, Chacha Nehru Bhawan, CIET, NCERT, New Delhi – 110 016.

NCERT Recruitment

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.
  3. मुलाखतीचे स्थळ : Section Officer (SO), Planning & Research Division (P&RD), Room No.242, CIET 2nd floor, Chacha Nehru Bhawan, CIET, NCERT, New Delhi – 110 016.
  4. मुलाखतीची तारीख 10, 11 आणि 13 मे 2024 आहे.
  5. मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.
  6. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी महिण्याच्या प्रत्येक मंगळवारी थेट मुलाखती करिता उपस्थित राहावे.
  7. मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.
  8. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
MAHAJOB

हेही वाचा :

12वी उत्तीर्णांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; जागा 3700+

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 150 जागांसाठी भरती; पात्रता 10वी उत्तीर्ण

NLC इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती; आजच करा अर्ज!

Mumbai : बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती सुरू

नोकरी शोधत आहात? सरकारी, निमसरकारी विभागांमध्ये विविध पदांची भरती!

हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लिमिटेड अंतर्गत 80 जागांसाठी भरती

NVS : नवोदय विद्यालय समिती मोठी भरती; पात्रता 10वी, 12वी, पदवी, नर्सिंग, पदव्युत्तर…

भारतीय डाक विभाग अंतर्गत भरती; 10वी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी!

CDOT : टेलीमॅटिक्स विकास केंद्र अंतर्गत भरती; पगार 1 ते 2 लाख रुपये

इंडियन आर्मी अंतर्गत शॉर्ट सर्व्हिस कमिशन पदांची भरती

BECIL : पदवीधरांना 50 हजार रूपयांच्या फेलोशीपची संधी!

ARI पुणे अंतर्गत खाजगी सचिव, लघुलेखक पदांची भरती

केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात 506 जागांसाठी भरती

रेल्वेत प्रवासी तिकीट परीक्षक पदांच्या 8000+ जागांसाठी लवकरच भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय