Thursday, April 18, 2024
Homeनोकरीमेगा भरती : वन विभागात 2,412 पदांची भरती; आजपासून अर्ज सुरू

मेगा भरती : वन विभागात 2,412 पदांची भरती; आजपासून अर्ज सुरू

Van Vibhag Bharti 2023 : वन विभागात 2,412 पदांची मोठी भरती निघाली आहे. आज विविध वृत्तपत्रात या संबंधीची जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती अंतर्गत वनरक्षक पदाच्या 2138 जागा असून विविध पदासाठी अशा एकून 2412 पदांसाठी हि भरती प्रक्रिया होत आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. (Forest Recruitment)

पद संख्या : 2412 पदे

● पदाचे नाव : वनरक्षक, लोकपाल, लघुलेखक, कनिष्ठ अभियंता, सांख्यिकी सहायक

शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा : 18 वर्षे.

वेतनमान : रु. 21,700 ते 92,300/-

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● महत्वाच्या लिंक :

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 जून 2023

अर्ज सुरू होण्याची तारीख : 10 जून 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :

पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती; 4थी, 10वी, 12वी, ITI, पदवीधर, पदव्युत्तरांना नोकरीची सुवर्णसंधी

IBPS RRB : आयबीपीएस मार्फत विविध बँकात 8600+ पदांसाठी बंपर भरती सुरू; आजच करा अर्ज

परभणी येथे राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत मोठी भरती; 12वी, पदवी, नर्सिंग, फार्मसी, वैद्यकीय पदवीधरांना नोकरीची संधी

Indian Army : भारतीय सैन्य दलात 12वी उत्तीर्णांसाठी भरती

MUHS : नाशिक येथे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत विविध पदांची भरती

पुणे येथे आर्मी इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी अंतर्गत भरती; 12वी, पदवीधर, बी-टेक उत्तीर्णांना संधी

परभणी जिल्हा परिषद अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय