Monday, May 20, 2024
HomeनोकरीITBP : इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स अंतर्गत विविध पदांची भरती

ITBP : इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स अंतर्गत विविध पदांची भरती

ITBP Recruitment 2023 : इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स (Indo-Tibetan Border Police Force) अंतर्गत ”हेड कॉन्स्टेबल (मिडवाइफ)” या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पद संख्या : 81

पदाचे नाव : हेड कॉन्स्टेबल (मिडवाइफ)

● शैक्षणिक पात्रता : 1) मान्यताप्राप्त मंडळातून 10 वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष.
2) मान्यताप्राप्त संस्थेतून सहाय्यक नर्सिंग मिडवाइफरी कोर्स उत्तीर्ण.
3) केंद्र सरकार किंवा सरकारच्या नर्सिंग कौन्सिलमध्ये नोंदणीकृत.

वयोमर्यादा : 08 जुलै 2023 रोजी 18 वर्षे ते 25 वर्षापर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

● अर्ज शुल्क : फी नाही.

वेतनमान : रु. 25,500/- ते 81,100/- दरमहा.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 जुलै 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

IBPS : विविध बँकात 8594 पदांसाठी बंपर भरती सुरू; आजच करा अर्ज

ब्रेकिंग : वन विभागात 2,412 पदांची मोठी भरती

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1600 पदांवर भरती; 12वी उत्तीर्णांना संधी

विना परिक्षा थेट नोकरीची सुवर्णसंधी ! भारतीय डाक विभागात 12828 पदांसाठी भरती

Lic life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय