Thursday, May 2, 2024
HomeनोकरीIndian Army : भारतीय सैन्य दलात 12वी उत्तीर्णांसाठी भरती

Indian Army : भारतीय सैन्य दलात 12वी उत्तीर्णांसाठी भरती

Indian Army TES Recruitment 2023 : भारतीय सैन्यात 10+2 टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स 50 – (जानेवारी 2024) साठी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. (Indian Army Bharti)

● पद संख्या : 90

● कोर्सचे नाव : 10+2 टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स 50-जानेवारी 2024

● शैक्षणिक पात्रता : उमेदवार ज्यांनी 10+2 परीक्षा उत्तीर्ण केली आहे किंवा मान्यताप्राप्त शिक्षण मंडळांकडून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणितामध्ये किमान 60% गुणांसह समतुल्य उत्तीर्ण.

वयोमर्यादा : जन्म 02 जुलै 2004 ते 01 जुलै 2007 च्या दरम्यान.

● अर्ज शुल्क : फी नाही

● नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत.

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● महत्वाच्या लिंक :

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठी येथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 जून 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :

PNB : पंजाब नॅशनल बँक अंतर्गत 240 पदांची भरती

NIO : नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी अंतर्गत विविध पदांची भरती 

समता नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित अंतर्गत विविध पदांची भरती

चंद्रपूर येथे ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा अंतर्गत 250 पदांसाठी भरती 

सोलापूर महानगरपालिका अंतर्गत 127 पदांची भरती

मुंबई येथे राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत भरती; पदवीधरांना नोकरीची संधी

विना परिक्षा थेट नोकरीची सुवर्णसंधी ! भारतीय डाक विभागात 12828 पदांसाठी भरती

बृहन्मुंबई महानगरपालिकेत 1178 रिक्त पदांची मेगा भरती, आजच करा अर्ज

Lic life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय