Monday, May 13, 2024
Homeनोकरीसातारा येथे 'अंगणवाडी मदतनीस' पदांची नवीन भरती सुरू; आजच करा अर्ज

सातारा येथे ‘अंगणवाडी मदतनीस’ पदांची नवीन भरती सुरू; आजच करा अर्ज

Anganwadi Satara Recruitment 2023 : महाराष्ट्र शासन (Government of Maharashtra), महिला व बाल विकास विभाग (Department of Women and Child Development), शासन निर्णय क्र. एबावि- 2022/ प्र.क्र.94 / का-6, दिनांक 02 फेब्रुवारी, 2023 नुसार एकात्मिक बाल विकास सेवा योजना या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) सातारा पश्चिम या प्रकल्पांतर्गत रिक्त असलेली “अंगणवाडी मदतनिस” यांची मानधनी पदे सरळ नियुक्तीने ( By Nomination) भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागणी करण्यात येत आहे. (Satara Bharti)

पद संख्या : 59

पदाचे नाव : अंगणवाडी मदतनीस

शैक्षणिक पात्रता : 12 वी पास

नोकरीचे ठिकाण : सातारा

वयोमर्यादा : कमाल 35 वर्षे; विधवा उमेदवारांसाठी वयोमर्यादा कमाल 40 वर्षे.

● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा.
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 जून 2023

● अर्ज पाठविण्याचा पत्ता : बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय (नागरी) सातारा पश्चिम, केदार बिल्डींग, पहिला मजला, हॉटेल ग्रीन फील्ड शेजारी, उत्तेकर नगर, सदर बझार, सातारा – 415 001.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

जळगाव येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत भरती; आजच करा अर्ज

12वी उत्तीर्णांना संधी ! अंगणवाडी मदतनीस भरती, आजच करा अर्ज

पुणे महानगरपालिका अंतर्गत ‘सहाय्यक’ पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती; 10 वी उत्तीर्णांना नोकरीची संधी

जालना जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांसाठी भरती; पगार दरमहा 25,000 रूपये

लातूर जिल्हा परिषद अंतर्गत स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, समुपदेशक व अन्य पदांसाठी भरती

CMC : चंद्रपूर शहर महानगरपालिका अंतर्गत 28 पदांसाठी भरती

LIC insurance corporation of India
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय