Monday, May 13, 2024
Homeनोकरीपुणे : इंजिनिअरिंग कॉलेज विद्यार्थी सहकारी ग्राहक संस्था अंतर्गत विविध पदांची भरती

पुणे : इंजिनिअरिंग कॉलेज विद्यार्थी सहकारी ग्राहक संस्था अंतर्गत विविध पदांची भरती

COEP Pune Recruitment 2023 : इंजिनिअरिंग कॉलेज विद्यार्थी सहकारी ग्राहक संस्था, पुणे‌ (Engineering College Student Cooperative Consumer Society, Pune) अंतर्गत “खरेदी अधिकारी/ सहाय्यक स्टोअर व्यवस्थापक” या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. (Pune Bharti)

● पद संख्या : 01

पदाचे नाव : खरेदी अधिकारी/ सहाय्यक स्टोअर व्यवस्थापक.

शैक्षणिक पात्रता : M.com, GDC&A / MBA / CA/CWA/CS

वयोमर्यादा : 30 वर्षं.

अर्ज शुल्क : रु. 750/-

वेतनमान : रु. 25,000/- दरमहा.

● नोकरी ठिकाण : पुणे.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन / ऑफलाईन

● अर्ज पाठवण्याचा पत्ता : कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, शिवाजीनगर पुणे

ई-मेल पत्ता : [email protected]

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 जून 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :

महाराष्ट्र पोस्टल सर्कल अंतर्गत 620 पदांसाठी भरती; 10 वी उत्तीर्णांना विना परिक्षा नोकरीची सुवर्णसंधी

YIL : यंत्र इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती; आजच करा अर्ज

DRDO प्रगत प्रणाली प्रयोगशाळा अंतर्गत विविध पदांची भरती

पुणे : इंजिनिअरिंग कॉलेज विद्यार्थी सहकारी ग्राहक संस्था अंतर्गत विविध पदांची भरती

महाराष्ट्र अग्निशमन सेवा (MFS) प्रवेश प्रक्रिया – 2023-24; आजच करा अर्ज

नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती

नाशिक येथे करन्सी नोट प्रेस अंतर्गत विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती, 50 ते 75 हजार पगार

UPSC : केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांची भरती

RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध पदांची भरती

IIE : पुणे येथे भारतीय शिक्षण संस्था, कोथरूड अंतर्गत विविध पदांची भरती

आदिवासी व्यवहार मंत्रालय अंतर्गत विविध पदांची भरती; आजच करा अर्ज

मुदतवाढ : पुणे पशुसंवर्धन विभाग अंतर्गत 446 पदांसाठी भरती

अहमदनगर येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 209 पदांसाठी भरती; 12वी, पदवीधर, GNM, नर्सिंग, MD, MAMS व अन्य उमेदवारांना संधी

भारती सहकारी बँक पुणे अंतर्गत विविध पदांची भरती

DIAT : पुणे येथे प्रगत तंत्रज्ञान संस्था अंतर्गत विविध पदांची भरती

औरंगाबाद येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत भरती; 12वी, पदवी, GNM, MSW, BAMS, MD व अन्य पात्रता धारकांना नोकरीची संधी

मुंबई येथे भारत सरकार टाकसाळ अंतर्गत भरती; ITI, पदवीधरांना सरकारी नोकरी सुवर्णसंधी

ICAR : केंद्रीय तटीय कृषी संशोधन संस्था अंतर्गत भरती; आजच करा अर्ज

LIC insurance corporation of India
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय