Saturday, May 18, 2024
Homeनोकरीनाशिक येथे करन्सी नोट प्रेस अंतर्गत विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती, 50...

नाशिक येथे करन्सी नोट प्रेस अंतर्गत विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती, 50 ते 75 हजार पगार

Currency Note Press, Nashik : करन्सी नोट प्रेस नाशिक येथे “सल्लागार आणि वैद्यकीय अधिकारी” पदाच्या 2 जागा रिक्त आहेत. या 2 रिक्त जागा मुलाखतीद्वारे भरण्यात येणार आहे. त्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखतीचे आयोजित करण्यात आले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.

● पद संख्या : 02

● पदाचे नाव : सल्लागार & वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात वाचावी.)

● वेतन :

सल्लागारRs. 50,000 – 75,000/- per month
वैद्यकीय अधिकारी Rs. 55,000 – 75,000/- per month

नोकरीचे ठिकाण : नाशिक

निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

● महत्वाच्या लिंक :

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठी येथे क्लिक करा

मुलाखतीची तारीख : 14 जुन 2023

● मुलाखतीचा पत्ता : करन्सी नोट प्रेस, जेलरोड, नाशिक (महाराष्ट्र) – ४२२ १०१.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :

IIE : पुणे येथे भारतीय शिक्षण संस्था, कोथरूड अंतर्गत विविध पदांची भरती

आदिवासी व्यवहार मंत्रालय अंतर्गत विविध पदांची भरती; आजच करा अर्ज

मुदतवाढ : पुणे पशुसंवर्धन विभाग अंतर्गत 446 पदांसाठी भरती

अहमदनगर येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 209 पदांसाठी भरती; 12वी, पदवीधर, GNM, नर्सिंग, MD, MAMS व अन्य उमेदवारांना संधी

भारती सहकारी बँक पुणे अंतर्गत विविध पदांची भरती

DIAT : पुणे येथे प्रगत तंत्रज्ञान संस्था अंतर्गत विविध पदांची भरती

औरंगाबाद येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत भरती; 12वी, पदवी, GNM, MSW, BAMS, MD व अन्य पात्रता धारकांना नोकरीची संधी

मुंबई येथे भारत सरकार टाकसाळ अंतर्गत भरती; ITI, पदवीधरांना सरकारी नोकरी सुवर्णसंधी

ICAR : केंद्रीय तटीय कृषी संशोधन संस्था अंतर्गत भरती; आजच करा अर्ज

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS), दिल्ली अंतर्गत विविध पदांची भरती

ITBP : इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स अंतर्गत विविध पदांची भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय