Monday, May 13, 2024
Homeनोकरीनागपूर येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत मोठी भरती

नागपूर येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत मोठी भरती

NUHM Nagpur Recruitment 2023 : राष्ट्रीय आरोग्य अभियान, नागपूर (National Health Mission, Nagpur) अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, नागपूर (District Integrated Health and Family Welfare Society) करीता हृदयरोगतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, रेडिओलॉजिस्ट, ऍनेस्थेरिक्स, बालरोगतज्ञ, सर्जन, वैद्य, मानसोपचारतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

पद संख्या : 47

पदाचे नाव : हृदयरोगतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, रेडिओलॉजिस्ट, ऍनेस्थेरिक्स, बालरोगतज्ञ, सर्जन, वैद्य, मानसोपचारतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी.

शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

अर्ज शुल्क : खुल्या प्रवर्गातील पदाकरीता – रु. 150/- ; राखीव प्रवर्गातील पदाकरीता – रु. 100/-

नोकरीचे ठिकाण : नागपूर

● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा.
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा.
अर्ज पाहण्यासाठीयेथे क्लिक करा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 जून 2023

● अर्ज पाठविण्याचा पत्ता : संबंधित पत्त्यावर.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :

मेगा भरती : राज्यात ‘तलाठी’ पदाच्या 4 हजार 644 जागांसाठी भरती

यवतमाळ येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांसाठी भरती

बुलढाणा येथे कृषी विभाग अंतर्गत भरती; पदविका, पदवीधरांना नोकरीची संधी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अंतर्गत भरती; आजच करा अर्ज

उल्हासनगर महानगरपालिका अंतर्गत स्टाफ नर्स, मायक्रोबायोलॉजिस्ट व अन्य पदांसाठी भरती

रयत शिक्षण संस्था अंतर्गत सातारा, सांगली आणि कोल्हापूर येथे विविध पदांची भरती

सिंधुदुर्ग येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कार्यक्रम समन्वयक व अन्य पदांसाठी भरती

GMC धुळे येथे ‘लिपिक नि टंकलेखक’ पदासाठी भरती

महाराष्ट्र पोस्टल सर्कल अंतर्गत 620 पदांसाठी भरती; 10 वी उत्तीर्णांना विना परिक्षा नोकरीची सुवर्णसंधी

YIL : यंत्र इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती; आजच करा अर्ज

सातारा येथे ‘अंगणवाडी मदतनीस’ पदांची नवीन भरती सुरू; आजच करा अर्ज

DRDO प्रगत प्रणाली प्रयोगशाळा अंतर्गत विविध पदांची भरती

पुणे : इंजिनिअरिंग कॉलेज विद्यार्थी सहकारी ग्राहक संस्था अंतर्गत विविध पदांची भरती

महाराष्ट्र अग्निशमन सेवा (MFS) प्रवेश प्रक्रिया – 2023-24; आजच करा अर्ज

UPSC : केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांची भरती

RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध पदांची भरती

पुणे येथे दिव्यांग कल्याण आयुक्तालय अंतर्गत भरती, आजच करा अर्ज

BAMU : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत 290 पदांची भरती

IB : इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 796 पदांची भरती; 23 जून 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

अभिनंदन अर्बन को-ऑप बँक लि. अंतर्गत विविध पदांची भरती; 10वी, पदवीधरांना नोकरीची संधी

SBI : स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत 194 पदांसाठी भरती

LIC insurance corporation of India
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय