Thursday, April 24, 2025
---Advertisement---
---Advertisement---

पुणे येथे दिव्यांग कल्याण आयुक्तालय अंतर्गत भरती, आजच करा अर्ज

Divyang Kalyan Ayuktalay Recruitment 2023 : दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे (Disabled Welfare Commissionerate, Maharashtra State, Pune) अंतर्गत “प्रशासकीय अधिकारी” या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

---Advertisement---

● पद संख्या : 01

● पदाचे नाव : प्रशासकीय अधिकारी

---Advertisement---

शैक्षणिक पात्रता : १. पदवीधर व संगणक विषयी ज्ञान.
२. गट अ पदावरील कामकाजाचा किमान ३ वर्ष अनुभव.

वयोमर्यादा : ५८ ते ६३ वर्षे.

नोकरी ठिकाण : पुणे.

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन ई – मेल

● अर्ज पाठवण्याचा ई – मेल पत्ता : commissioner.disability@maharashtra.gov.in

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Now

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 जुलै 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

मुदतवाढ : भारतीय डाक विभागात 12828 पदांसाठी भरती; विना परिक्षा नोकरीची सुवर्णसंधी !

राष्ट्रीय कंपनी कायदा अपील न्यायाधिकरण अंतर्गत 192 पदांसाठी भरती

कोकण कृषि विद्यापीठ अंतर्गत विविध पदांसाठी भरती; 4थी, 8वी, पदवी, पदव्युत्तरांना नोकरीची संधी

SBI : स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत 194 पदांसाठी भरती

---Advertisement---

अभिनंदन अर्बन को-ऑप बँक लि. अंतर्गत विविध पदांची भरती; 10वी, पदवीधरांना नोकरीची संधी

BAMU : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत 290 पदांची भरती

Lic life insurance corporation

Related Articles

- Advertisement -

Latest Articles