Wednesday, January 22, 2025

मेगा भरती :  राज्यात ‘तलाठी’ पदाच्या 4 हजार 644 जागांसाठी भरती

Talathi Bharti 2023 : महसूल विभागांतर्गत राज्यभरात तलाठी (गट- क) संवर्गातील 4 हजार 644 पदांची सरळ सेवा भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. राज्यातील सहा विभागांअंतर्गत येणाऱ्या 36 जिल्ह्यांतील तलाठी पदांच्या भरती जाहिरात आज (दि.23 जून) शासनाच्या संकेतस्थळावर प्रकाशित झाली आहे. (Talathi Recruitment)

पद संख्या : 4644

पदाचे नाव : तलाठी 

शैक्षणिक पात्रता : पदवीधर (मुळ जाहिरात वाचावी.)

वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे (राखीव उमेदवारांसाठी शासकीय नियमानुसार सुट)

अर्ज शुल्क : खुला वर्ग – रु. 1000/-; राखीव वर्ग – 900/-

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज सुरु होण्याची तारीख : 26 जून 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 जुलै 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic life insurance corporation

Related Articles

- Advertisement -

Latest Articles