Monday, May 13, 2024
Homeनोकरीनाशिक महानगरपालिका अंतर्गत भरती; 3 जुलै 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

नाशिक महानगरपालिका अंतर्गत भरती; 3 जुलै 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

NMC Nashik Recruitment 2023 : राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (National Urban Health Mission) अंतर्गत नाशिक महानगरपालिका (Nashik Municipal Corporation, Nashik) अंतर्गत ‘OT सहाय्यक / तंत्रज्ञ’ पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पद संख्या : 01

● पदाचे नाव : OT सहाय्यक / तंत्रज्ञ (OT ASSISTANT / TECHNICIAN)

● शैक्षणिक पात्रता : 12 वी सायन्स उत्तीर्ण + डिप्लोमा (OPERATION THEATRE TECHNOLOGY / OPERATION THEATRE TECHNICIAN / OPERATION THEATRE ASSISTANT )

वयोमर्यादा : खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षे, मागासवर्गीयांसाठी 43 वर्षे.

● अर्ज शुल्क : खुल्या प्रवर्गासाठी रु.150/- ; राखीव प्रवर्गासाठी रु.100/-

● नोकरीचे ठिकाण : नाशिक

● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

● महत्वाच्या लिंक :

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 3 जुलै 2023

● अर्ज पाठविण्याचा पत्ता : 3 रा मजला, सार्वजनिक आरोग्य विभाग, राजीव गांधी भवन, नाशिक महानगरपालिका, नाशिक – 422002.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :

मेगा भरती : राज्यात ‘तलाठी’ पदाच्या 4 हजार 644 जागांसाठी भरती

यवतमाळ येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांसाठी भरती

बुलढाणा येथे कृषी विभाग अंतर्गत भरती; पदविका, पदवीधरांना नोकरीची संधी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अंतर्गत भरती; आजच करा अर्ज

उल्हासनगर महानगरपालिका अंतर्गत स्टाफ नर्स, मायक्रोबायोलॉजिस्ट व अन्य पदांसाठी भरती

रयत शिक्षण संस्था अंतर्गत सातारा, सांगली आणि कोल्हापूर येथे विविध पदांची भरती

सिंधुदुर्ग येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कार्यक्रम समन्वयक व अन्य पदांसाठी भरती

GMC धुळे येथे ‘लिपिक नि टंकलेखक’ पदासाठी भरती

महाराष्ट्र पोस्टल सर्कल अंतर्गत 620 पदांसाठी भरती; 10 वी उत्तीर्णांना विना परिक्षा नोकरीची सुवर्णसंधी

YIL : यंत्र इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती; आजच करा अर्ज

सातारा येथे ‘अंगणवाडी मदतनीस’ पदांची नवीन भरती सुरू; आजच करा अर्ज

DRDO प्रगत प्रणाली प्रयोगशाळा अंतर्गत विविध पदांची भरती

पुणे : इंजिनिअरिंग कॉलेज विद्यार्थी सहकारी ग्राहक संस्था अंतर्गत विविध पदांची भरती

महाराष्ट्र अग्निशमन सेवा (MFS) प्रवेश प्रक्रिया – 2023-24; आजच करा अर्ज

UPSC : केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांची भरती

RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध पदांची भरती

पुणे येथे दिव्यांग कल्याण आयुक्तालय अंतर्गत भरती, आजच करा अर्ज

BAMU : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत 290 पदांची भरती

IB : इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 796 पदांची भरती; 23 जून 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

अभिनंदन अर्बन को-ऑप बँक लि. अंतर्गत विविध पदांची भरती; 10वी, पदवीधरांना नोकरीची संधी

SBI : स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत 194 पदांसाठी भरती

Lic life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय