Tuesday, May 14, 2024
Homeनोकरीमहाराष्ट्रातील "या" विद्यापीठात विविध पदांची भरती; 8वी ते पदवीधरांना नोकरीची संधी

महाराष्ट्रातील “या” विद्यापीठात विविध पदांची भरती; 8वी ते पदवीधरांना नोकरीची संधी

DBSKKV Recruitment 2023 : डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ (Dr. Balasaheb Sawant Konkan Agricultural University) अंतर्गत प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला (Regional Fruit Research Centre, Vengurla) आणि कृषि संशोधन केंद्र, फोंडाघाट (Agriculture Research Center, phondaghat) येथे सिंधुरत्न समृध्दी योजनेअंतर्गत भात, ऊस, आंबा, काजू, नारळ, सुपारी, मसाला, बांबू इत्यादी पिकांच्या गतीमान यांत्रिकीकरणासाठी कृती आराखडा (Food Security Army) ही योजना सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये राबविण्यासाठी कंत्राटी पदूमतीने एकत्रित वेतनावर / परीश्रमिक मानधनावर कंत्राटी पध्दतीने निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात अकरा महिने कालावचीकरीता खाली दिलेल्या तपशिलाप्रमाणे विविध 38 पदे भरण्यासाठी सोबत जोडलेल्या नमुन्यात शैक्षणिक प्रमाणपत्राच्या सत्यप्रतीसह पात्र उमेदवारांकडून दिनांक 26 जून 2023 रोजी संध्याकाळी 5:30 पर्यंत अर्ज मागविण्यात येत पर्यंत सोबत जोडलेले अर्ज विहित नमुन्यात सादर करण्यासाठी उमेदवारांना याद्वारे सूचित केले जाते.

● पद संख्या : 38

● पदाचे नाव : वरिष्ठ संशोधन विद्यार्थी, क्षेत्र सहाय्यक, कृषी चालक/मशीन ऑपरेटर, चालक, लेखापाल सह लिपिक/संगणक ऑपरेटर, अन्न सुरक्षा दल सदस्य.

● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा : खुल्या प्रवर्ग – 38 वर्षे ; मागासवर्गीय प्रवर्ग – 43 वर्षे

● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

● महत्वाच्या लिंक :

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठी येथे क्लिक करा

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 जून 2023

● अर्ज पाठविण्याचा पत्ता : सहयोगी संशोधन संचालक, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला.

● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :

नागपूर जिल्हा परिषद अंतर्गत ‘डेटा विश्लेषक’ पदाची भरती; ई-मेल द्वारे करा अर्ज

GAD : मुंबई येथे सामान्य प्रशासन विभाग अंतर्गत भरती; आजच करा अर्ज

नाशिक येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, समवयस्क शिक्षक व अन्य पदांसाठी भरती

NHM : उल्हासनगर महानगरपालिका अंतर्गत स्टाफ नर्स व अन्य पदांसाठी भरती

मेगा भरती : राज्यात ‘तलाठी’ पदाच्या 4 हजार 644 जागांसाठी भरती

यवतमाळ येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांसाठी भरती

बुलढाणा येथे कृषी विभाग अंतर्गत भरती; पदविका, पदवीधरांना नोकरीची संधी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अंतर्गत भरती; आजच करा अर्ज

उल्हासनगर महानगरपालिका अंतर्गत स्टाफ नर्स, मायक्रोबायोलॉजिस्ट व अन्य पदांसाठी भरती

रयत शिक्षण संस्था अंतर्गत सातारा, सांगली आणि कोल्हापूर येथे विविध पदांची भरती

सिंधुदुर्ग येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कार्यक्रम समन्वयक व अन्य पदांसाठी भरती

GMC धुळे येथे ‘लिपिक नि टंकलेखक’ पदासाठी भरती

महाराष्ट्र पोस्टल सर्कल अंतर्गत 620 पदांसाठी भरती; 10 वी उत्तीर्णांना विना परिक्षा नोकरीची सुवर्णसंधी

YIL : यंत्र इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती; आजच करा अर्ज

सातारा येथे ‘अंगणवाडी मदतनीस’ पदांची नवीन भरती सुरू; आजच करा अर्ज

DRDO प्रगत प्रणाली प्रयोगशाळा अंतर्गत विविध पदांची भरती

पुणे : इंजिनिअरिंग कॉलेज विद्यार्थी सहकारी ग्राहक संस्था अंतर्गत विविध पदांची भरती

महाराष्ट्र अग्निशमन सेवा (MFS) प्रवेश प्रक्रिया – 2023-24; आजच करा अर्ज

UPSC : केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांची भरती

RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध पदांची भरती

पुणे येथे दिव्यांग कल्याण आयुक्तालय अंतर्गत भरती, आजच करा अर्ज

BAMU : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत 290 पदांची भरती

IB : इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 796 पदांची भरती; 23 जून 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

अभिनंदन अर्बन को-ऑप बँक लि. अंतर्गत विविध पदांची भरती; 10वी, पदवीधरांना नोकरीची संधी

SBI : स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत 194 पदांसाठी भरती

गृह मंत्रालय अंतर्गत विविध पदांची भरती; आजच करा अर्ज

आईक्लास अंतर्गत ‘सुरक्षा स्क्रीनर’ पदाच्या 60 जागांसाठी भरती

कोकण कृषि विद्यापीठ अंतर्गत विविध पदांसाठी भरती; 4थी, 8वी, पदवी, पदव्युत्तरांना नोकरीची संधी

जालना जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांसाठी भरती; पगार दरमहा 25,000 रूपये

LIC insurance corporation of India
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय