Tuesday, May 21, 2024
Homeनोकरीकेंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत पशुधन अधिकारी, ज्युनियर सायंटिफिक ऑफिसर व अन्य पदांची...

केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत पशुधन अधिकारी, ज्युनियर सायंटिफिक ऑफिसर व अन्य पदांची भरती

UPSC Recruitment 2023 : केंद्रीय लोकसेवा आयोग (Union Public Service Commission) अंतर्गत “एयर वॉर्थीनेस ऑफिसर, एयर सेफ्टी ऑफिसर , पशुधन अधिकारी, ज्युनियर सायंटिफिक ऑफिसर, पब्लिक प्रॉसिक्यूटर , ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर, असिस्टंट इंजिनिअर ग्रेड-I, असिस्टंट सर्व्हे ऑफिसर, प्रिंसिपल ऑफिसर (इंजिनिअरिंग कम-जॉइंट डायरेक्टर जनरल (टेक्निकल), सिनियर लेक्चरर” या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

पद संख्या : 261

● पदाचे नाव : एयर वॉर्थीनेस ऑफिसर, एयर सेफ्टी ऑफिसर, पशुधन अधिकारी, ज्युनियर सायंटिफिक ऑफिसर, पब्लिक प्रॉसिक्यूटर, ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर, असिस्टंट इंजिनिअर ग्रेड-I, असिस्टंट सर्व्हे ऑफिसर, प्रिंसिपल ऑफिसर (इंजिनिअरिंग कम-जॉइंट डायरेक्टर जनरल (टेक्निकल), सिनियर लेक्चरर.

● शैक्षणिक पात्रता :
i) एयर वॉर्थीनेस ऑफिसर : फिजिक्स /गणित/ एयरक्राफ्ट मेंटेनन्स पदवी किंवा एरोनॉटिकल/ मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ टेलीकम्युनिकेशन विषयात इंजिनिअरिंग पदवी + AME B1 किंवा B2 परवाना + 03 वर्षे अनुभव.

ii) एयर सेफ्टी ऑफिसर : एरोनॉटिकल विषयात इंजिनिअरिंग पदवी.

iii) पशुधन अधिकारी : पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन विषयात पदवी + 03 वर्षे अनुभव.

iv) ज्युनियर सायंटिफिक ऑफिसर : फिजिक्स/ गणित/ उपयोजित गणित/ बॉटनी/ जूलॉजी/ मायक्रोबायोलॉजी/ बायोटेक्नॉलॉजी/ बायोकेमिस्ट्री/ फिजिकल एन्थ्रोपोलॉजी/ जेनेटिक्स किंवा फॉरेन्सिक सायन्स विषयात पदव्युत्तर पदवी किंवा M.Sc/ B.E/ B.Tech + 03 वर्षे अनुभव.

v) पब्लिक प्रॉसिक्यूटर : LLB + 07 वर्षे अनुभव.
ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर: हिंदी/ इंग्रजी विषयात पदव्युत्तर पदवी + हिंदी/ इंग्रजी विषयात ट्रांसलेशन डिप्लोमा.

vi) असिस्टंट इंजिनिअर ग्रेड-I : इंजिनिअरिंग पदवी/ AMIE किंवा माइनिंग/ मेकॅनिकल/ ड्रिलिंग विषयात इंजिनिअरिंग पदवी.

vii) असिस्टंट सर्व्हे ऑफिसर : इंजिनिअरिंग पदवी/ AMIE किंवा माइनिंग/ मेकॅनिकल/ ड्रिलिंग विषयात इंजिनिअरिंग पदवी + 02 वर्षे अनुभव.

viii) प्रिंसिपल ऑफिसर (इंजिनिअरिंग कम-जॉइंट डायरेक्टर जनरल (टेक्निकल) : सागरी अभियंता अधिकारी वर्ग-I चे पात्रतेचे प्रमाणपत्र (स्टीम किंवा मोटर किंवा एकत्रित स्टीम आणि मोटर) किंवा समतुल्य.

ix) सिनियर लेक्चरर : MD/ MS + 03 वर्षे अनुभव.

● वयोमर्यादा : खुला – कृपया जाहिरात बघा.
(ओबीसी 03 वर्षे सूट. / मागासवर्गीय 05 वर्षे सूट.)

● अर्ज शुल्क : खुला/ ओबीसी – 25/- रुपये.
मागासवर्गीय/ महिला/ PH – फी नाही.

● नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठी येथे क्लिक करा

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 जुलै 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत ‘परिचारिका’ पदांची भरती

सातारा जिल्हा परिषद अंतर्गत भरती; 21 जुलै 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

Railway : पश्चिम रेल्वे मुंबई मार्फत 3624 जागांसाठी आजपासून अर्ज प्रक्रिया सुरु; आजच करा अर्ज

मेगा भरती : राज्यात ‘तलाठी’ पदाच्या 4 हजार 644 जागांसाठी भरती

UPSC : संघ लोकसेवा आयोग मार्फत विविध पदांसाठी भरती

मेगा भरती : एकलव्य मॉडेल निवासी शाळा अंतर्गत 4062 पदांची भरती

IBPS : कर्मचारी निवड संस्था अंतर्गत 4045 पदांची भरती

NATS : नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम अंतर्गत 750 पदांची भरती

BDL : भारत डायनॅमिक्स लिमिटेड अंतर्गत 100 पदांची भरती

महाराष्ट्र अग्निशमन सेवा (MFS) प्रवेश प्रक्रिया – 2023-24; आजच करा अर्ज

Railway : उत्तर पूर्व रेल्वे अंतर्गत 1104 पदांची भरती; 10वी, ITI उत्तीर्णांना नोकरीची संधी

IIT : मुंबई येथे भारतीय तंत्रज्ञान संस्था अंतर्गत विविध पदांची भरती

वन विभागाच्या पदभरती प्रक्रियेत गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाच्या हालचाली

FSSAI : भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण अंतर्गत विविध पदांची भरती

DRDO – टर्मिनल बॅलिस्टिक्स संशोधन प्रयोगशाळा अंतर्गत संशोधन सहयोगी पदांची भरती

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय