Tuesday, May 21, 2024
Homeनोकरीराष्ट्रीय मलेरिया संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांची भरती; 10वी, 12वी, पदवीधरांना नोकरीची...

राष्ट्रीय मलेरिया संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांची भरती; 10वी, 12वी, पदवीधरांना नोकरीची संधी

नोकरी : राष्ट्रीय मलेरिया संशोधन संस्था (ICMR-National Malaria Research Institute) अंतर्गत “तांत्रिक सहाय्यक, तंत्रज्ञ आणि प्रयोगशाळा परिचर” या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पद संख्या : 78

● पदाचे नाव : तांत्रिक सहाय्यक, तंत्रज्ञ आणि प्रयोगशाळा परिचर

● शैक्षणिक पात्रता : i) इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमध्ये प्रथम वर्ग तीन वर्षांचा अभियांत्रिकी डिप्लोमा / संबंधित क्षेत्रात प्रथम श्रेणी बॅचलर पदवी. ii) विज्ञान विषयात 12वी किंवा इंटरमिजिएट 55% गुणांसह उत्तीर्ण. iii) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण.

वयोमर्यादा : 25 ते 27 वर्षे.

● अर्ज शुल्क : रु. 300/-

वेतनमान : रु. 18,000 ते 1,12,400/-

● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता : संचालक, राष्ट्रीय मलेरिया संशोधन संस्था, सेक्टर – 8, द्वारका, नवी दिल्ली – 110077

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 जुलै 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत ‘परिचारिका’ पदांची भरती

सातारा जिल्हा परिषद अंतर्गत भरती; 21 जुलै 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

Railway : पश्चिम रेल्वे मुंबई मार्फत 3624 जागांसाठी आजपासून अर्ज प्रक्रिया सुरु; आजच करा अर्ज

मेगा भरती : राज्यात ‘तलाठी’ पदाच्या 4 हजार 644 जागांसाठी भरती

UPSC : संघ लोकसेवा आयोग मार्फत विविध पदांसाठी भरती

मेगा भरती : एकलव्य मॉडेल निवासी शाळा अंतर्गत 4062 पदांची भरती

IBPS : कर्मचारी निवड संस्था अंतर्गत 4045 पदांची भरती

NATS : नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम अंतर्गत 750 पदांची भरती

BDL : भारत डायनॅमिक्स लिमिटेड अंतर्गत 100 पदांची भरती

महाराष्ट्र अग्निशमन सेवा (MFS) प्रवेश प्रक्रिया – 2023-24; आजच करा अर्ज

Railway : उत्तर पूर्व रेल्वे अंतर्गत 1104 पदांची भरती; 10वी, ITI उत्तीर्णांना नोकरीची संधी

IIT : मुंबई येथे भारतीय तंत्रज्ञान संस्था अंतर्गत विविध पदांची भरती

वन विभागाच्या पदभरती प्रक्रियेत गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाच्या हालचाली

FSSAI : भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण अंतर्गत विविध पदांची भरती

DRDO – टर्मिनल बॅलिस्टिक्स संशोधन प्रयोगशाळा अंतर्गत संशोधन सहयोगी पदांची भरती

LIC
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय