SSC : कर्मचारी निवड आयोग मार्फत ‘स्टेनोग्राफर’ पदांच्या 1114 जागांसाठी भरती; 12वी उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी

कर्मचारी निवड आयोग (Staff Selection Commission) अंतर्गत स्टेनोग्राफर ग्रेड ‘सी’ आणि ‘डी’ पदाकरिता 1114 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
SSC : Recruitment for 1114 posts of ‘Stenographer’ posts through Staff Selection Commission