ZP : पालघर जिल्हा परिषद अंतर्गत 991 पदांची भरती, ऑनलाईन करा अर्ज

जिल्हा परिषद, पालघर (Zilla Parishad, Palghar) च्या आस्थापनेवरील गट- क संवर्गामधील 991 रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
ZP : Recruitment of 991 posts under Palghar Zilla Parishad, apply online