Thursday, October 10, 2024
Homeनोकरीबँक नोट मुद्रणालय अंतर्गत विविध पदांसाठी भरती; पदवीधर, डिप्लोमा, ITI उत्तीर्णांना सुवर्णसंधी!

बँक नोट मुद्रणालय अंतर्गत विविध पदांसाठी भरती; पदवीधर, डिप्लोमा, ITI उत्तीर्णांना सुवर्णसंधी!

Bank Note Press Recruitment 2023 : बँक नोट मुद्रणालय (Bank Note Press) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. (SPMCIL Bharti)

● पद संख्या : 111

● पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) सुपरवाइजर (प्रिंटिंग) : प्रथम श्रेणी प्रिंटिंग टेक्नोलॉजी डिप्लोमा किंवा B.E/B.Tech.

2 सुपरवाइजर (कंट्रोल) : प्रथम श्रेणी प्रिंटिंग/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / IT/कॉम्प्युटर सायन्स डिप्लोमा किंवा B.E/ B.Tech/B.Sc Engg.

3) सुपरवाइजर (IT) : प्रथम श्रेणी IT/कॉम्प्युटर सायन्स डिप्लोमा किंवा B.E/B.Tech/B.Sc Engg.

4) ज्युनियर ऑफिस असिस्टंट : (i) 55% गुणांसह पदवीधर (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 40.श.प्र.मि./हिंदी 30.श.प्र.मि.

5) ज्युनियर टेक्निशियन (प्रिंटिंग) : प्रिंटिंग ट्रेड मध्ये NCVT/SCVT/ITI (प्रिंटिंग ट्रेड-लिथो ऑफसेट मशीन माइंडर/लेटर प्रेस मशीन माइंडर/ऑफसेट प्रिंटिंग/प्लेटमेकिंग/इलेक्ट्रोप्लेटिंग) किंवा ITI (प्लेट मेकर-कम-इम्पोझिटर/हँड कंपोझिंग) किंवा प्रिंटिंग टेक्नोलॉजी डिप्लोमा.

6) ज्युनियर टेक्निशियन (कंट्रोल) : प्रिंटिंग ट्रेड मध्ये NCVT/SCVT/ITI (प्रिंटिंग ट्रेड-लिथो ऑफसेट मशीन माइंडर/लेटर प्रेस मशीन माइंडर/ऑफसेट प्रिंटिंग/प्लेटमेकिंग/इलेक्ट्रोप्लेटिंग) किंवा ITI (प्लेट मेकर-कम-इम्पोझिटर/हँड कंपोझिंग) किंवा प्रिंटिंग टेक्नोलॉजी डिप्लोमा

7) ज्युनियर टेक्निशियन (इंक फॅक्टरी-अटेंडंट ऑपरेटर (केमिकल प्लांट) / लॅब असिस्टंट (केमिकल प्लांट) / मशीनिस्ट / मशीनिस्ट ग्राइंडर / इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक) : ITI (अटेंडंट ऑपरेटर (केमिकल प्लांट)/ लॅब असिस्टंट (केमिकल प्लांट) / मशीनिस्ट / मशीनिस्ट ग्राइंडर / इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक)

8) ज्युनियर टेक्निशियन (मेकॅनिकल/AC) : ITI (फिटर)

9) ज्युनियर टेक्निशियन (इलेक्ट्रिकल/IT) : ITI (इलेक्ट्रिकल/IT)

10) ज्युनियर टेक्निशियन (सिव्हिल/पर्यावरण) : ITI (वेल्डर)

वयोमर्यादा : 21 ऑगस्ट 2023 रोजी, 18 ते 30 वर्षे [SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]

अर्ज शुल्क : जनरल/ओबीसी/EWS : रु.600/- [SC/ST : रु.200/-]

● नोकरीचे ठिकाण : देवास

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

● अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 ऑगस्ट 2023

● परीक्षा (Online) : सप्टेंबर / ऑक्टोबर 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :

सुवर्णसंधी ! सरकारी रुग्णालयात 14,000 पदभरती !

रत्नागिरी येथे महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित अंतर्गत भरती; आजच करा अर्ज

कराड येथे महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती

PCM : पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती; आजच करा अर्ज !

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1876 जागांसाठी नवीन भरती; आजच करा अर्ज!

सांगली येथे महापारेषण अंतर्गत भरती; 3 ऑगस्ट 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

पिंपरी चिंचवड सायन्स पार्क अंतर्गत भरती; 31 जुलै 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

Mahatransco : पुणे येथे महापारेषण अंतर्गत भरती; आजच करा अर्ज !

MCGM : मुंबई महापालिकेत विविध पदांची नवीन भरती; पगार 25000 रूपये

मेगा भरती : महाराष्ट्र नगरपरिषद संचालनालय अंतर्गत 1782 जागांसाठी भरती

ठाणे सिव्हिल हॉस्पिटल अंतर्गत विविध पदांसाठी भरती; आजच करा अर्ज

महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयात बंपर भरती, 10वी ते पदवीधरांना संधी

Bank of Maharashtra : बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध पदांच्या 400 जागांवर भरती

HCL : हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी बंपर भरती; 10वी, ITI उत्तीर्णांसाठी संधी

Railway : पश्चिम रेल्वे मुंबई मार्फत 3624 जागांसाठी आजपासून अर्ज प्रक्रिया सुरु; आजच करा अर्ज

UPSC : संघ लोकसेवा आयोग मार्फत विविध पदांसाठी भरती

मेगा भरती : एकलव्य मॉडेल निवासी शाळा अंतर्गत 4062 पदांची भरती

संबंधित लेख

लोकप्रिय