Friday, May 10, 2024
HomeनोकरीSSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1876 जागांसाठी नवीन भरती; आजच करा...

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1876 जागांसाठी नवीन भरती; आजच करा अर्ज!

SSC CPO Recruitment 2023 : स्टाफ सिलेक्शन कमिशन (Staff Selection Commission) मार्फत 1876 पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पद संख्या : 1876

● पदाचे नाव :
1) दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (कार्यकारी) – (पुरुष) – 109
2) दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (कार्यकारी) – (महिला) – 53
3) CAPF मधील उपनिरीक्षक (GD) – 1714

● शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील बॅचलर पदवी. [दिल्ली पोलिसांमध्ये उपनिरीक्षक (कार्यकारी) (केवळ पुरुष) – शारीरिक सहनशक्ती आणि मानक चाचण्यांसाठी निश्चित केलेल्या तारखेनुसार LMV (मोटर सायकल आणि कार) साठी वैध ड्रायव्हिंग परवाना.]

वयोमर्यादा : 01 ऑगस्ट 2023 रोजी 20 ते 25 वर्षे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

● अर्ज शुल्क : जनरल/ओबीसी/ रु.100/ [SC/ST/ExSM/महिला : फी नाही]

वेतनमान : रु. 35400 – रु. 112400/- (पे स्तर 6) (मूळ वेतनाव्यतिरिक्त, उमेदवारांना इतर भत्ते आणि फायदे.)

● नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 ऑगस्ट 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :

मेगा भरती : महाराष्ट्र नगरपरिषद संचालनालय अंतर्गत 1782 जागांसाठी भरती

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत 133 पदांची भरती; आजच करा अर्ज

ठाणे सिव्हिल हॉस्पिटल अंतर्गत विविध पदांसाठी भरती; आजच करा अर्ज

NHM : चंद्रपूर येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांसाठी भरती

ठाणे महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

NHM : यवतमाळ येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत भरती; आज करा अर्ज

NHM उस्मानाबाद अंतर्गत विविध पदांसाठी भरती

MBMC : मिरा भाईंदर महानगरपालिका अंतर्गत भरती; ई-मेल द्वारे करा अर्ज

NMC : नागपूर महानगरपालिका अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती

महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयात बंपर भरती, 10वी ते पदवीधरांना संधी

Bank of Maharashtra : बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध पदांच्या 400 जागांवर भरती

HCL : हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी बंपर भरती; 10वी, ITI उत्तीर्णांसाठी संधी

राष्ट्रीय मलेरिया संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांची भरती; 10वी, 12वी, पदवीधरांना नोकरीची संधी

कोकण कृषि विद्यापीठ अंतर्गत ‘कुशल मदतनीस’ पदांची भरती

सातारा जिल्हा परिषद अंतर्गत भरती; 21 जुलै 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

Railway : पश्चिम रेल्वे मुंबई मार्फत 3624 जागांसाठी आजपासून अर्ज प्रक्रिया सुरु; आजच करा अर्ज

UPSC : संघ लोकसेवा आयोग मार्फत विविध पदांसाठी भरती

मेगा भरती : एकलव्य मॉडेल निवासी शाळा अंतर्गत 4062 पदांची भरती

IBPS : कर्मचारी निवड संस्था अंतर्गत 4045 पदांची भरती

Lic life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय