Saturday, May 18, 2024
HomeनोकरीNMC : नागपूर महानगरपालिका अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती

NMC : नागपूर महानगरपालिका अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती

NMC Nagpur Recruitment 2023 : नागपूर महानगरपालिकेच्या (Nagpur Municipal Corporation, Nagpur) माध्यमिक शाळांसाठी तसेच कनिष्ठ महाविद्यालयांकरिता माध्यमनिहाय व विषयनिहाय कंत्राटी पद्धतीने निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात निश्चित मानधनावर पात्र “शिक्षक” पदांच्या 83 रिक्त जागा भरण्यासाठीतात्पुरती पदभरती शालेय सत्र 2023-24 मध्ये 19 महिन्यांच्या कालावधीकरिता प्रत्यक्ष मुलाखतोव्दारे करावयाची आहे. त्यासाठी सर्व संबंधितांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रासह नमूद वेळापत्रकाप्रमाणे उपस्थित राहावे. (Shikshak Bharti)

● पद संख्या : 83

● पदाचे नाव : शिक्षक

● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा : 65 वर्षे

● नोकरीचे ठिकाण : नागपूर

● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

मुलाखतीची तारीख : 17 ते 21 जुलै 2023

● मुलाखतीचा पत्ता : शिक्षण विभाग, नागपूर महानरगपालिका, सिव्हील लाईन, नागपूर.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :

Bank of Maharashtra : बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध पदांच्या 400 जागांवर भरती

HCL : हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी बंपर भरती; 10वी, ITI उत्तीर्णांसाठी संधी

पुणे येथे कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत विविध पदांसाठी भरती

राष्ट्रीय मलेरिया संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांची भरती; 10वी, 12वी, पदवीधरांना नोकरीची संधी

केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत पशुधन अधिकारी, ज्युनियर सायंटिफिक ऑफिसर व अन्य पदांची भरती

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत ‘परिचारिका’ पदांची भरती

कोकण कृषि विद्यापीठ अंतर्गत ‘कुशल मदतनीस’ पदांची भरती

सातारा जिल्हा परिषद अंतर्गत भरती; 21 जुलै 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

Railway : पश्चिम रेल्वे मुंबई मार्फत 3624 जागांसाठी आजपासून अर्ज प्रक्रिया सुरु; आजच करा अर्ज

मेगा भरती : राज्यात ‘तलाठी’ पदाच्या 4 हजार 644 जागांसाठी भरती

UPSC : संघ लोकसेवा आयोग मार्फत विविध पदांसाठी भरती

मेगा भरती : एकलव्य मॉडेल निवासी शाळा अंतर्गत 4062 पदांची भरती

IBPS : कर्मचारी निवड संस्था अंतर्गत 4045 पदांची भरती

NATS : नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम अंतर्गत 750 पदांची भरती

BDL : भारत डायनॅमिक्स लिमिटेड अंतर्गत 100 पदांची भरती

महाराष्ट्र अग्निशमन सेवा (MFS) प्रवेश प्रक्रिया – 2023-24; आजच करा अर्ज

Railway : उत्तर पूर्व रेल्वे अंतर्गत 1104 पदांची भरती; 10वी, ITI उत्तीर्णांना नोकरीची संधी

IIT : मुंबई येथे भारतीय तंत्रज्ञान संस्था अंतर्गत विविध पदांची भरती

वन विभागाच्या पदभरती प्रक्रियेत गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाच्या हालचाली

FSSAI : भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण अंतर्गत विविध पदांची भरती

Lic Kanya Yojana
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय