Tuesday, May 21, 2024
Homeनोकरीधुळे येथे मनरेगा अंतर्गत 100 पदांची भरती; 8वी, 10वी उत्तीर्णांना संधी!

धुळे येथे मनरेगा अंतर्गत 100 पदांची भरती; 8वी, 10वी उत्तीर्णांना संधी!

Mahaegs Maharashtra Recruitment 2023 : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, धुळे (Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme, Dhule) अंतर्गत “संसाधन व्यक्ती” पदाची 100 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. (MGNREGA Dhule Bharti)

पद संख्या : 100

पदाचे नाव : संसाधन व्यक्ती

शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

नोकरीचे ठिकाण : धुळे 

वयोमर्यादा : 18 – 50 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 ऑगस्ट 2023 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : संबंधित पत्त्यावर…

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic life insurance corporation
Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय