India Post : भारतीय टपाल विभाग अंतर्गत तब्बल 30,041 जागांसाठी मेगा भरती

भारतीय टपाल विभाग (Indian Department of Posts) अंतर्गत “शाखा पोस्ट मास्टर, सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर / डाक सेवक” पदांच्या 30041 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

India Post : Mega recruitment for as many as 30041 posts under India Post Department