Wednesday, May 22, 2024
Homeनोकरीमेगा भरती : IBPS मार्फत 3049 जागांसाठी नवीन भरती

मेगा भरती : IBPS मार्फत 3049 जागांसाठी नवीन भरती

IBPS PO Recruitment 2023 : इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (Institute of Banking Personnel Selection) मार्फत नवीन मेगाभरती जाहीर करण्यात आलेली असून पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. (IBPS PO Bharti)

पद संख्या : 3049

पदाचे नाव : प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / मॅनेजमेंट ट्रेनी (MT)

शैक्षणिक पात्रता : उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा : 01 ऑगस्ट 2022 रोजी 20 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

अर्ज शुल्क : जनरल/ओबीसी – रु.850/- [SC/ST/PWD – रु.175/-]

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 ऑगस्ट 2023

निवड करण्याची प्रक्रिया : पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत.

परीक्षा :

1. पूर्व परीक्षा : सप्टेंबर/ऑक्टोबर 2023

2. मुख्य परीक्षा : नोव्हेंबर 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय